Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH Vs CSK: यलो आर्मीचे प्लेऑफचे स्वप्न धुळीला; Ishan Kishan समोर चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव

चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली. मुकेश चौधरीने ट्रेविस हेडला आउट केले. त्यापाठोपाठ अभिषेक शर्माची महत्वाची विकेट अकील हुसेनने पटकावली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 18, 2026 | 11:40 PM
SRH Vs CSK: यलो आर्मीचे प्लेऑफचे स्वप्न धुळीला; Ishan Kishan समोर चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव

SRH Vs CSK: यलो आर्मीचे प्लेऑफचे स्वप्न धुळीला; Ishan Kishan समोर चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव

Follow Us
Follow Us:

चेन्नईने एसआरएचला दिले होते 181 रन्सचे टार्गेट 
ट्रेविस हेड पुन्हा एकदा अपयशी
इशान किशनची वादळी खेळी 

Tata  IPL 2026 CSK Vs SRH Live Updates: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील अत्यंत महत्वाचा आणि क्वालिफाय कोण करणार असा सामना पार पडला. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने आले होते. चेन्नईने प्रथम फलंदाजी करून एसआरएचला 181 रन्सचे टार्गेट दिले होते. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा होता. अखेर या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा एसआरएचने 5 विकेट्सने पराभव केला आहे. एसआरचने यंदाच्या हंगामात क्वालिफाय केले आहे. एसआरएच चा यंदाच्या हंगामात क्वालिफाय करणारा दुसरा संघ ठरला आहे. एसआरएच पाठोपाठ गुजरात टायटन्सचा संघ देखील क्वालिफाय झाला आहे. आता केवळ एका जागेसाठी 4 संघांमध्ये चुरस होणार आहे.

एसआरएचची फलंदाजी

सीएसकेने प्रथम फलंदाजी करून एसआरएचला 181 रन्सचे टार्गेट दिले होते. एसआरएचकडून ते पूर्ण करण्यासाठी तूफान फॉर्ममध्ये असलेली जोडी म्हणजेच ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा खेळण्यासाठी मैदानात आले. मात्र ट्रेविस हेडची बॅट आज शांत राहिली तो केवळ 6 रन्स करून आउट झाला. तर अभिषेक शर्मा केवळ 26 रन्स करून आउट झाला.

त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या इशान किशन आणि हेनरी क्लासेनने एसआरएचचा डाव सांभाळला. हेनरी क्लासेनने 47 रन्सची महत्वपूर्ण खेळी केली. तर इशान किशनने आपला नेहमीच फॉर्म कायम राखला. त्याने शानदार अर्धशतक लगावले. नितीश कुमार रेड्डी 11 रन्स करून आउट झाला. इशान किशन 70 रन्सची विजयी खेळी करून आउट झाला.

सीएसकेची गोलंदाजी

चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली. मुकेश चौधरीने ट्रेविस हेडला आउट केले. त्यापाठोपाठ अभिषेक शर्माची महत्वाची विकेट अकील हुसेनने पटकावली. नूर अहमदने हेनरी क्लासेनला आउट केले.

Absorb the pressure. Rebuild the innings. Counter-attack 👊 A phenomenal fifty under pressure by Ishan Kishan 👏 Updates ▶️ https://t.co/4SxAzYKEvY#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvSRH pic.twitter.com/R4itqjqW0Z — IndianPremierLeague (@IPL) May 18, 2026

चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी

प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आजचा आणि पुढील उर्वरित एक सामना चेन्नईसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन मैदानात खेळण्यासाठी उतरले. मात्र संजू सॅमसन या आजच्या महत्वाच्या सामन्यात फार टिकाव धरू शकला नाही. तो केवळ 27 रन्स करून आउट झाला. डेवाल्ड ब्रेव्हिसने सीएसकेसाठी महत्वाची खेळी केली. तो 44 रन्स करून आउट झाला. शिवम दुबेने 26 रन्सची खेळी केली.

एसआरएचची गोलंदाजी

एसआरएचने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये कमीत कमी रन देत चेन्नईच्या महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. कर्णधार पॅट कमिन्सने तीन फलंदाजांना तंबूत परत पाठवले. त्याने संजू सॅमसन, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि कार्तिक शर्माला आउट केले.  साकीब हुसेनने उर्वील पटेलला आउट केले. एशान मलिंगाने ब्रेव्हीसला आउट केले. साकीब हुसेनने दुबेला आउट केले.

चेन्नई सुपर किंग्स : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, एमएस धोनी, स्पेन्सर जॉन्सन, अकील हुसेन, अंशुल कंबोज, नूर अहमद.

SRH Vs CSK Live: पॅट कमिन्ससमोर संजू, ऋतुराज फेल; क्वालिफाय होण्यासाठी ‘एसआरएच’ला 181 रन्सची गरज

सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, नितीश कुमार रेड्डी, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, इशान मलिंगा, साकिब हुसेन

Web Title: Tata ipl 2026 ishan kishan srh qualify beat csk by 5 wickets in chepauk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 11:40 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Ishan Kishan
  • M.S. Dhoni
  • SRH vs CSK

संबंधित बातम्या

‘पहिले बॉल तर…, तू धावला का…?’ इशान किशन शून्यावर रनआउट अन् अभिषेक संतापला, Video Viral
1

‘पहिले बॉल तर…, तू धावला का…?’ इशान किशन शून्यावर रनआउट अन् अभिषेक संतापला, Video Viral

ICC T20 Rankings मध्ये मोठा बदल,अभिषेक शर्माला मागे टाकत हा’ खेळाडू बनला जगातील नंबर-१ टी-20 फलंदाज
2

ICC T20 Rankings मध्ये मोठा बदल,अभिषेक शर्माला मागे टाकत हा’ खेळाडू बनला जगातील नंबर-१ टी-20 फलंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.