Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

16-16 ची बरोबरी कोण मोडणार? CSK Vs PBKS मध्ये तुंबळ लढाई; कोण मारणार बाजी?

आज आयपीएलचा सातवा सामना खेळवला जाणार आहे. हेड टू  हेड रेकॉर्डसबाबत पहायचे झाल्यास पंजाबच्या तुलनेत चेन्नईचा संघ मजबूत असल्याचे पहायला मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 03, 2026 | 03:46 PM
16-16 ची बरोबरी कोण मोडणार? CSK Vs PBKS मध्ये तुंबळ लढाई; कोण मारणार बाजी?

16-16 ची बरोबरी कोण मोडणार? CSK Vs PBKS मध्ये तुंबळ लढाई; कोण मारणार बाजी?

Follow Us
Follow Us:

एम. ए. चिदंबरम स्टेडियम सीएसके विरुद्ध पीबीकेएस सामना 
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार मॅच 
कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या खेळीकडे लक्ष

Tata IPL 2026 CSK Vs PBKS Live: आज संध्याकाळी एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) यांच्यात सामना होणार आहे. आजच्या सामन्यात एम. एस. धोनी खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे. 7.30 वाजता सामना सुरू होणार आहे. चेन्नई आज आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार आहे. चेन्नई विरुद्ध पंजाब यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड काय आहेत, जाणून घेऊयात.

आज आयपीएलचा सातवा सामना खेळवला जाणार आहे. हेड टू  हेड रेकॉर्डसबाबत पहायचे झाल्यास पंजाबच्या तुलनेत चेन्नईचा संघ मजबूत असल्याचे पहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग्जने तब्बल 5 वेळेस आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. आतापर्यंत दोन्ही संघ 32 वेळेस आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी समसमान सामने जिंकले आहेत.

IPL 2026 CSK VS PBKS : आजही धोनीशिवाय चेन्नई मैदानात उतरणार? चेन्नई-पंजाब किंग्स आमनेसामने, कशी असेल संभावित Playing XI

तर पंजाब किंग्जने आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावले नाही. मागील वर्षी पंजाब किंग्जचा संघ आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र त्यांना विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाने 18 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएल स्पर्धा जिंकली होती.

हेड टू हेड रेकॉर्ड्स पाहिले असता दोन्ही संघ एकमेकांच्या तुलनेत ताकदवान असल्याचे पाहायला मिळत आहे. आपला पहिला सामना चेन्नई पराभूत झाली असल्याने आज ते पहिल्या विजयासाठी उत्सुक असतील. तर पंजाबचा संघ विजयी रथ पुढे नेण्यासाठी मैदानात उतरेल.

‘हा’ निर्णय घेतल्यास विजय निश्चित

एम. ए. चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. वेगवान गोलंदाजांसाठी खेळपट्टी मदतशीर नसल्याचे समोर आले आहे. मात्र फिरकीपटूंसाठी ही खेळपट्टी फायदेशीर ठरू शकते. मिडल ऑर्डरमध्ये फिरकीपटू चांगली कामगिरी करू शकतात. मात्र चेन्नईच्या स्टेडियमवर गेल्या काही सामन्यांमध्ये धावा जास्त झाल्या आहेत.

IPL 2026 CSK VS PBKS : आजही धोनीशिवाय चेन्नई मैदानात उतरणार? चेन्नई-पंजाब किंग्स आमनेसामने, कशी असेल संभावित Playing XI

आतापर्यंत या स्टेडियमवर 91 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 51 आणि नंतर फलंदाजी करणार संघ 41 सामने जिंकले आहेत. या ठिकाणी आजकहा सामना हायस्कोअरिंग होऊ शकतो.

चेन्नई सुपर किंग्ज : संजू सॅमसन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, मॅट शॉर्ट, शिवम दुबे, सरफराज खान/प्रशांत वीर, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, मॅट हेन्री, खलील अहमद,

पंजाब किंग्स : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, 10 विजयकुमार सिंह, विजयकुमार सिंह, युझवेंद्र चहल

 

Web Title: Tata ipl 2026 live csk vs pbks head to head records m chidambaram stediyam ms dhoni news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • CSK vs PBKS
  • IPL 2026
  • Punjab Kings

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.