प्रभसिमरन सिंगच्या उत्कृष्ट कामगिरीने, प्रभसिमरनने आयपीएलमध्ये एक सर्वकालीन विक्रम रचला आणि रोख रकमेच्या लीगमध्ये एका अनकॅप्ड खेळाडूसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला.
आयपीएलचा सर्वात्तम गोलंदाज चहलने आणखी एकदा आयपीएलमध्ये हॅट्रिक घेतली आणि संघाला विजय मिळवून दिला. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्जकडून हॅटट्रिक घेणारा युजवेंद्र चहलचा त्याचाच कर्णधार श्रेयस अय्यरने मुलाखत घेतली.
आयपीएल २०२५ मधील ४९ वा सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. या सामन्यात युजवेंद्र चहलने घातक गोलंदाजी करत हॅटट्रिक घेतली आहे. त्याच्या या कामगिरीने त्याचे चाहते खुश झाले…
काल झालेल्या आयपीएल २०२५ मधील ४९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पंजाब किंग्ज संघाकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात चेन्नईचा खेळाडू डेवाल्ड ब्रेव्हिसने अफलातून झेल पकडला आहे.
आयपीएलच्या ४९ व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. पंजाबच्या विजयात फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याने मोठी भूमिका बजावली. त्याने या सामन्यात आयपीएल २०२५ मधील पहिली हॅटट्रिक घेतली…
आयपीएलच्या ४९ व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा दणदणीत पराभव केला. या पराभवासह चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान संपुष्टात आले आहे. या विजयात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी केली.
आज आयपीएलच्या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना सुरू आहे. पंजाब किंग्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
उद्या म्हणजेच ३० एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सचा पुढील सामना पंजाब किंग्सविरुद्ध घरच्या मैदानावर सामना होणार आहे. आतापर्यत दोन्ही संघामधील हेड टू हेड आकडेवारी काय आहे यावर एकदा नजर टाका.
चेपॉक जे त्यांचा बराच काळ बालेकिल्ला मानले जात होते, ही सीएसकेसाठी सर्वात निराशाजनक गोष्ट होती. चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आपल्या धुसर आशा जिवंत ठेवण्यासाठी स्पर्धेतील तिसरा विजय मिळविण्यासाठी उत्सुक असेल.
आयपीएल २०२५ च्या मध्यातच, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. त्यामुळे एक बातमी समोर येत आहे की, त्याच्या जागी संघात पृथ्वी शॉचा प्रवेश होणार…
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील २२ वा सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा १८ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात पंजाबच्या प्रियांश आर्यने शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधून…
काल ८ एप्रिल रोजी आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात २२ व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा १८ धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर ग्लेन मॅक्सवेलला बीसीसीआयने दंड ठोठावला आहे.
काल मंगळवार ८ एप्रिल रोजी आयपीएल २०२५ च्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. या सामन्यात प्रियांश आर्यने शतक झळकावले. त्याच्या शतकानंतर प्रीती झिंटाने आनंद व्यक्त केला.
गुणतालिकेची स्थिती पाहता चेन्नई सुपर किंग्स पाचव्या स्थानावर तर पंजाब किंग्सला जर प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर त्यांना आजचा सामना जिंकले अनिवार्य आहे.
IPL 2024 CSK vs PBKS : IPL 2024 च्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने असे काही केले ज्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. शेवटच्या षटकात डॅरेल मिशेलसारखा…