Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs RCB Live: आरसीबीने जिंकला टॉस; गुजरातच्या अडचणी वाढवण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

फलंदाज पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटके खेळू शकतात. सुरुवातीच्या 2-3 ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. परंतु त्यानंतर फलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 24, 2026 | 07:02 PM
GT Vs RCB Live: आरसीबीने जिंकला टॉस; गुजरातच्या अडचणी वाढवण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

विराट कोहली विरुद्ध कागिसो रबाडा रंगणार सामना 
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार मॅच 
रजत पाटीदार विरुद्ध शुभमन गिल आमनेसामने

Tata IPL 2026 GT Vs RCB Live Updates: थोड्याच वेळात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा सामना सुरू होणार आहे. रजत पाटीदार अन् शुभमन गिल आमनेसामने येणार आहेत. एम. चिन्नास्वामी (GT Vs RCB) स्टेडियमवर हा सामना होणार आहे. विराट कोहली विरुद्ध कगीसो रबाडा असा सामना पाहायला मिळेल. दरम्यान आजच्या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजचा सामना आरसीबी आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. गुजरात सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 8 व्या तर आरसीबी 3 ऱ्या स्थानावर आहे. गुजरातने हा सामना जिंकल्या ते टॉप 4 मध्ये फोकहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुभमन गिल आणि त्याचा संघ आज सामना जिंकण्यासाठी आक्रमक खेळी आणि भेदक गोलंदाजी करण्याचा अंदाज आहे.

काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

बंगळुरूचे एम. चिन्नास्वामी स्टेडियम हे फलंदाजांसाठी नंदनवन मानले जाते. 2026 च्या हंगामातही येथे मोठे स्कोअर पाहायला मिळाले आहेत.ही खेळपट्टी अत्यंत सपाट आणि कडक आहे, ज्यामुळे चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो. फलंदाज पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटके खेळू शकतात. सुरुवातीच्या 2-3 ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. परंतु त्यानंतर फलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे फिरकीपटूंना धावा रोखणे कठीण जाऊ शकते.

Mumbai Indians चे वाभाडे निघताच हार्दिकवर आकाश अंबानी नाराज? ‘त्या’ कृतीचा Video Viral

आतापर्यंत या मैदानावर 104 आयपीएलचे सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी 56 सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळाला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.आजचा सामना हाय-स्कोअरिंग होण्याची शक्यता आहे. विराट कोहली आणि शुभमन गिल यांसारख्या दिग्गज फलंदाजांसाठी ही खेळपट्टी रन मशीनसारखी असणार आहे.

IPL 2026 मध्य रोमांच निश्चित; किंग कोहली Vs प्रिन्स गिल! चिन्नास्वामीवर ‘विराट’ संघर्ष, पहा Playing 11

आजची संभाव्य प्लेइंग 11

आरसीबी: विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, रासिद सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड. (इम्पॅक्ट प्लेयर: देवदत्त पडिक्कल)

गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्रा, राहुल तेवतिया, राशीद खान, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, ग्लेन फिलिप्स, कागिसो रबाडा, अशोक शर्मा.

Web Title: Tata ipl 2026 rcb won the toos and choose bowl first against gt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • IPL 2026
  • M Chinnaswamy Stadium
  • RCB vs GT

संबंधित बातम्या

IPL 2026 मध्य रोमांच निश्चित; किंग कोहली Vs प्रिन्स गिल! चिन्नास्वामीवर ‘विराट’ संघर्ष, पहा Playing 11
1

IPL 2026 मध्य रोमांच निश्चित; किंग कोहली Vs प्रिन्स गिल! चिन्नास्वामीवर ‘विराट’ संघर्ष, पहा Playing 11

GT Vs RCB Pitch Report: गुजरात अन् बंगलोरला खुणावतेय ‘ते’ स्थान; एम. चिन्नास्वामीवर कोण मारणार बाजी?
2

GT Vs RCB Pitch Report: गुजरात अन् बंगलोरला खुणावतेय ‘ते’ स्थान; एम. चिन्नास्वामीवर कोण मारणार बाजी?

IPL 2026 च्या Playoff मध्ये कशी पोहचू शकते मुंबई इंडियन्सची टीम, कसे आहे समीकरण
3

IPL 2026 च्या Playoff मध्ये कशी पोहचू शकते मुंबई इंडियन्सची टीम, कसे आहे समीकरण

IPL 2026: भर मैदानात तिलक वर्मा आणि जेमी ओवरटनमध्ये उडाला ‘खटका’, Live Match मध्ये करावी लागली मध्यस्थी, Viral Video
4

IPL 2026: भर मैदानात तिलक वर्मा आणि जेमी ओवरटनमध्ये उडाला ‘खटका’, Live Match मध्ये करावी लागली मध्यस्थी, Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.