Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Orange Cap IPL 2026: ना विराट, ना वैभव! ‘या’ फलंदाजांचा नाद खुळा; 433 रन्ससह थेट…

आयपीएलचा रणसंग्राम सुरू झाला आहे. शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. रोज चाहत्यांना रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपची स्पर्धा सुरू झाली आहे. मैदानावर धावांचा रन्सचा पडत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 02, 2026 | 05:37 PM
Orange Cap IPL 2026: ना विराट, ना वैभव! ‘या’ फलंदाजांचा नाद खुळा; 433 रन्ससह थेट…
Follow Us
Follow Us:

ऑरेंज कॅपमध्ये केएल राहुलची आघाडी 
वैभव सूर्यवंशी आणि विराट कोहलीला टाकले मागे 
आयपीएलचा महासंग्राम रोमांचक स्थितीत 

IPL 2026: आयपीएलचा रणसंग्राम सुरू झाला आहे. शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. रोज चाहत्यांना रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपची स्पर्धा सुरू झाली आहे. मैदानावर धावांचा रन्सचा पडत आहे. आतापर्यंत विराट कोहली आणि वैभव सूर्यवंशी यांच्यात सुरू स्पर्धेत आता एका नव्या फलंदाजाने (KL Rahul) उडी मारली आहे. तब्बल 433 रन्सचा टप्पा पार करत या खेळाडूने दिग्गज फलंदाजाने झेप घेतली आहे.

आयपीएलच्या सुरुवातीला अभिषेक शर्मा आणि राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने ऑरेंज कॅपवर नाव कोरले होते.  मात्र आता दिल्ली कॅपिटल्सच्या केएल राहुलने जबरदस्त खेळी करून आयपीएलमध्ये 433 रन्स पूर्ण केल्या आहेत. राहुलने केवळ धावाच केल्या नाहीत, तर त्या १५० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने करून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सर्वांना मागे टाकले आहे.

ऑरेंज कॅप शर्यतीतील टॉप-5 फलंदाज

1. केएल राहुल : 433 धावा

2. विराट कोहली : 415 धावा

3. वैभव सूर्यवंशी : 398 धावा

4. अभिषेक शर्मा 385 धावा

5. ऋतुराज गायकवाड : 370 धावा

 

Web Title: Tata ipl 2026 virat kohli vaibhav suryvanshi kl rahul orange cap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • IPL 2026
  • k l rahul
  • Orange Cap

संबंधित बातम्या

IND Vs SL: परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन! ‘तीच चूक पुन्हा पुन्हा…’; Team India ची ढिसाळ फिल्डिंग कायम
1

IND Vs SL: परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन! ‘तीच चूक पुन्हा पुन्हा…’; Team India ची ढिसाळ फिल्डिंग कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.