Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC Vs RR Live: दिल्लीने ‘रॉयल्स’ची उडवली दाणादाण; ओपनर्सने लावली वाट, 7 विकेट्सने पराभूत

पॉवर प्लेमध्ये राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना एकही विकेट मिळवता आली नाही. अखेर तुषार देशपांडेने पथूम निसांकाची विकेट पटकावली. त्यामुळे राजस्थानला थोडासा दिलासा मिळाला.

  • By तेजस भागवत
Updated On: May 01, 2026 | 11:30 PM
DC Vs RR Live: दिल्लीने ‘रॉयल्स’ची उडवली दाणादाण; ओपनर्सने लावली वाट, 7 विकेट्सने पराभूत
Follow Us
Follow Us:

रियान परागची 90 रन्सची आक्रमक खेळी
पथूम निसांकाची अत्यंत आक्रमक खेळी
केएल राहुलची 75 रन्सची महत्वाची खेळी 

Tata IPL 2026 RR Vs DC Live Updates: आज जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना पार पडला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 225 रन्स केल्या. दिल्लीला विजयासाठी 226 रन्सची गरज होती. दरम्यान या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. केएल राहुलची 75 रन्सची अत्यंत महत्वाची खेळी केली.

दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी

राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 226 रन्सचा पाठलाग करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुल आणि पथूम निसांका हे दोन प्रमुख सलामीवीर मैदानात उतरले. केएल राहुल आणि पथूम निसांकाने दिल्लीला जबरदस्त सुरूवात करून दिली.  पथूम निसांकाने 33 बॉलमध्ये 66 रन्सची आक्रमक खेळी केली. अखेर 66 रन्स करून तो आउट झाला.

त्यानंतर नितीश राणा आणि केएल राहुलने दिल्लीची कमान सांभाळली. केएल राहुल 75 रन्स करून आउट झाला. नितीश राणाने 33 रन्सची खेळी केली.  शेवटच्या ओव्हर्समध्ये आशुतोष शर्मा आणि स्टब्सने महत्वाची खेळी केली.

DC Vs RR Live: फिनिशिंग टच म्हणजे काय? फरेराने दाखबलं! Riyan Parag ने दिल्लीला दिले 226 रन्सचे टार्गेट

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी

पॉवर प्लेमध्ये राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना एकही विकेट मिळवता आली नाही. अखेर तुषार देशपांडेने पथूम निसांकाची विकेट पटकावली. त्यामुळे राजस्थानला थोडासा दिलासा मिळाला. जोफ्रा आर्चरने केएल राहुलला आउट केले. तर तुषार देशपांडेने नितीश राणाची विकेट घेतली.

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी
नेहमीप्रमाणे राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने सुरूवाट केली. मात्र या दोघा फलंदाजांना पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून देता आली नाही. यशस्वी जयस्वाल आज चांगली खेळी करू शकला नाही. तो 6 रन्स करून आउट झाला. तर वैभव सूर्यवंशी 4 रन्स करून आउट झाला. त्यानंतर ध्रुव जुरेल आणि कर्णधार रियान परागने राजस्थानचा डाव सांभाळला.

Easy on the eye! 👀 KL Rahul continues his fine run with a 4⃣th fifty-plus score this season 🫡 Will he guide them to victory? Updates ▶️ https://t.co/6OOjzHtZiD#TATAIPL | #KhelBindaas | #RRvDC pic.twitter.com/PHeBP1Y0ey — IndianPremierLeague (@IPL) May 1, 2026

दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात आज मिशेल स्टार्क दाखल झाला होता. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वालची विकेट पटकावली. तर जेमीसनने तिसऱ्या ओव्हरमध्ये आक्रमक खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीचा त्रिफळा उडवला. त्यानंतर रियान पराग आणि ध्रुव जुरेलने चांगली भागीदारी केली. कर्णधार अक्षर पटेलने ही जोडी फोडली. मिशेल स्टार्कने पहिल्याच सामन्यात भेदक गोलंदाजी केली. यॉर्कर आणि बाऊन्सरच्या जोरावर त्याने तीन विकेट पटकावल्या.

Team India चे वीर भिडले? जाडेजाने बॅट फिरवली आणि कुलदीपने थेट..; मैदानावर राडा, Video Viral

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम:  वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, रविंद्र जडेजा, दसुन शनाका, नांद्रे बर्गर, यश राज पुंजा, ब्रिजेश शर्मा

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: साहिल पारख, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), मिचेल स्टार्क / दुष्मंथा चमीरा, काइल जेमीसन, कुलदीप यादव, टी. नटराजन

 

Web Title: Tata ipl dc kl rahul beat rajasthan royals by 7 wickets sports marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 11:27 PM

Topics:  

  • DC vs RR
  • IPL 2026
  • k l rahul

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.