Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नुसता जाळ अन् धूर! Priyansh Arya ने लोळवलं; थंड हवेत दिल्लीच्या गोलंदाजांना फोडला घाम

पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना संघाकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या मैदानात उतरली. दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई या दोन्ही फलंदाजांनी करण्यास सुरुवात केली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 11, 2026 | 08:19 PM
नुसता जाळ अन् धूर! Priyansh Arya ने लोळवलं; थंड हवेत दिल्लीच्या गोलंदाजांना फोडला घाम
Follow Us
Follow Us:

पंजाब किंग्जची पॉवर प्लेमध्ये शानदार सुरुवात 
प्रियांश आर्याने केले शानदार अर्धशतकी खेळी 
प्रभसिमरन सिंगने दिली चांगली साथ 

Tata IPL 2026 PBKS Vs DC Live Updates: सध्या हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय पंजाबच्या फलांडजाणी चुकीचा ठवरल्याचे पाहायला मिळाले. प्रियांश आर्याने पॉवर प्लेमध्ये शानदार अर्धशतक फटकावले. त्यामुळे पंजाबला चांगली सुरुवात मिळाली.

पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना संघाकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या मैदानात उतरली. दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई या दोन्ही फलंदाजांनी करण्यास सुरुवात केली. या दोन्ही फलंदाजांनी तडाखेबंद खेळी केली. प्रियांश आर्याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याला प्रभसिमरन सिंगने चांगली सुरुवात केली.

Straight into fifth gear 🏎️ Priyansh Arya races to a breathtaking half-century of 24 balls 👏 Updates ▶️ https://t.co/wHhflKIvCR#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvDC pic.twitter.com/ZLvdyuuPmA — IndianPremierLeague (@IPL) May 11, 2026

धर्मशाला पिचचा अंदाज

आयपीएल २०२६ चा ५५ वा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. ही खेळपट्टी साधारणपणे फलंदाजांसाठी खूप चांगली मानली जाते. धर्मशाला जास्त उंचीवर वसलेले आहे, त्यामुळे वाऱ्याचा वेगळा परिणाम होतो आणि चेंडू अधिक वेगाने जातो. यामुळे येथे षटकार मारणे सोपे जाते. धर्मशाळा येथे खेळला जाणारा हा या हंगामातील पहिला सामना आहे, त्यामुळे दोन्ही संघांना परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

पंजाब किंग्जचा संपूर्ण संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, हरनूर सिंग, प्रभसिमरन सिंग, मिचेल ओवेन, विष्णू विनोद, निहाल वढेरा, अजमतुल्ला उमरझाई, मार्को जॅनसेन, मुशीर खान, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंग, झेवियर लोप्रीट, युज्वेर चॅलेट, युवेंद्र चॅलेट, युजर्सन लो. ब्रार, विजयकुमार वैशाक, यश ठाकूर, कूपर कोनोली, बेन द्वारशुईस, प्रवीण दुबे, पायला अविनाश आणि विशाल निषाद.

Krunal Pandya IPL 2026: कृणाल पांड्या सहा वर्षांनंतर टीम इंडियात परतणार? विश्वचषकापूर्वी निवड समितीची डोकेदुखी वाढली

दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ:

अभिषेक पोरेल, लोकेश राहुल, नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, आशुतोष शर्मा, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, मुकेश कुमार, विपराज निगम, मिचेल स्टार्क, त्रिपुराणा विजय, डेव्हिड मिलर, आकिब नबी दार, पथुम नबी दार, पथुम निलगि, लुकान प्रिन्स, के. जेमिसन, अजय जाधव मंडल, माधव तिवारी, साहिल पारख, करुण नायर, टी नटराजन.

Web Title: Tata ipl punjab kings priyansh arya half century against delhi capitals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 08:17 PM

Topics:  

  • IPL 2026
  • PBKS vs DC
  • Priyansh Arya

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.