दिल्लीचा युवा फलंदाज प्रियांश आर्यने आयपीएलमध्ये धुमाकूळ घातला होता. आता त्याने दिल्ली प्रीमियर लीग २०२५ मध्ये शतक ठोकून या लीगमध्ये अनेक शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
आज पंजाब सुपर किंग आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. आयपीएल 2025 चा हा 31 वा सामना असणारा आहे. दोन्ही संघ विजयश्री खेचून आणण्यासाठी सज्ज झाले आहेत.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील २२ वा सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा १८ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात पंजाबच्या प्रियांश आर्यने शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधून…
काल मंगळवार ८ एप्रिल रोजी आयपीएल २०२५ च्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. या सामन्यात प्रियांश आर्यने शतक झळकावले. त्याच्या शतकानंतर प्रीती झिंटाने आनंद व्यक्त केला.
आज या सीझनचा २२ वा सामना सुरु यामध्ये CSK विरुद्ध PBKS यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात प्रियांश आर्य नावाच्या एका अनकॅप्ड खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे आणि या खेळाडूने त्याच्या…
पंजाब किंग्सचा २४ वर्षीय प्रियांश आर्य याने त्याच्या संघासाठी शतक झळकावले आहे. प्रियांश आर्या याने ४० चेंडूंमध्ये १०३ धावांची दमदार खेळी खेळली यामध्ये त्याने ९ षटकार आणि ८ चौकार मारले.…
काल मंगळवारी (दि. 1 एप्रिल) लखनऊमधील एकेना स्टेडियमवर पंजाबच्या संघाने एलएसजीचा पराभव केला आहे. या सामन्यादरम्यान एलएसजीचा खेळाडू दिग्वेश सिंग राठीने प्रियांश आर्यला बाद करत अनोखे सेलिब्रेशन केले. जे त्याला…
इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 5 व्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सवर विजय मिळवत आयपीएल मोहिमेची विजयी सुरवात केली. या दोन संघातील सामना खूप रोमांचक असा झालेला बघायला मिळाला.
पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करत गुजरात टायटन्ससमोर २४४ धावांचे आव्हान दिले आहे. श्रेयस अय्यरच्या ९७ धावांच्या जोरावर पंजाब किंग्सने २४३ धावांपर्यंत मजल मारली आहे.
२०२५ च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने निवडले होते आणिप्रियांश आर्यचा पहिला आयपीएल हंगाम खेळणार आहे. प्रियांश आर्य भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळण्यास उत्सुक आहे.