Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तदेव लग्नं सुदिनं तदेव! Akaash Deep अडकला लग्नबंधनात; वाराणसीत पार पडला शाही विवाहसोहळा

भारतीय संघातील स्टार क्रिकेटपटू आकाश दीप आणि आक्षिता राज यांचा विवाहसोहळा वाराणसी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. या विवाहसोहळ्याला अनेक क्रिकेटपटू आणि मान्यवर उपस्थित होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 25, 2026 | 04:37 PM
तदेव लग्नं सुदिनं तदेव! Akaash Deep अडकला लग्नबंधनात; वाराणसीत पार पडला शाही विवाहसोहळा
Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू आकाश दीप अडकला लग्नबंधनात
  • आक्षिता राज अन् आकाश दीप झाले विवाहबद्ध 
  • लग्नाचे फोटो झाले व्हायरल 
Akaash Deep & Aakshita Raj Marriage: क्रिकेटविश्वामधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज असलेल्या आकाश दीप अखेर लग्नबंधनात अडकला आहे. सोशल मिडियावर याचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. आकाश दीप आणि आक्षिता राज विवाहबद्ध झाले आहेत. सर्व स्तरांतून दोघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

भारतीय संघातील स्टार क्रिकेटपटू आकाश दीप आणि आक्षिता राज यांचा विवाहसोहळा वाराणसी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. या विवाहसोहळ्याला अनेक क्रिकेटपटू आणि मान्यवर उपस्थित होते. आकाश दीप अन् आक्षिता राज यांचे लग्नसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

रोहित, धोनी अन् अनुपस्थित?

आकाश दीप अन् आक्षिता राजच्या विवाहसोहळ्याला अनुपस्थित दिसले. याबत आकाशदीपला प्रश्न विचारण्यात आला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी लग्नसोहळ्याला बोलावले नाही का असा प्रश्न आकाश दीपला विचारण्यात आला? यावेळी त्याने गमतीशीर उत्तर दिले. ते तर आले असते तर वाराणसीमध्ये लग्न होऊ शकले असते का? असे आकाश दीपने गमतीशीर उत्तर दिले आहे.

आकाश दीपच्या मूळ गावी उत्साहाचे वातावरण आहे. लग्नसोहळा होण्याआधी त्याच्या मूळ गावी धार्मिक विधी पार पडले. 21 जून रोजी त्याचा तिलक समारंभ पार पडला. त्यानंतर 24 जून रोजी आकाश दीप अन् आक्षिता राज विवाहबद्ध झाले आहेत. वर आणि वधू लग्नाच्या पोषाखात अत्यंत सुंदर दिसत होते. हा लग्नसोहळा अत्यंत पारंपरिक, कौटुंबिक पद्धतीप्रमाणे पार पडला आहे.

 

 

 

Web Title: Team india akash deep married with aakshita raj in varanasi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Akash Deep
  • Indian cricket
  • marriage

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.