Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हारी छोरियां छोरों से कम है के?टीम इंडियाची Hockey Asia Cup 2025 च्या अंतिम फेरीत धडक; जपानसोबतचा सामना बरोबरीत

भारतीय महिला हॉकी संघ महिला हॉकी आशिया कप २०२५ च्या अंतिम फेरीत पोहचला आहे. भारतीय संघाने जपानसोबत १-१ अशी बरोबरी साधून अंतिम फेरीत धडक मारली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 13, 2025 | 05:53 PM
Mhari Choriyan Choron Se Kam Hai K? Team India reaches the finals of Hockey Asia Cup 2025; The match against Japan was a draw

Mhari Choriyan Choron Se Kam Hai K? Team India reaches the finals of Hockey Asia Cup 2025; The match against Japan was a draw

Follow Us
Close
Follow Us:

Women’s Hockey Asia Cup 2025 : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहे. यावेळी पुरुष हॉकी टीमने पुरुष हॉकी आशिया कप जिंकला आहे. तर त्यांच्या पाठोपाठ महिला हॉकी संघाने अंतिम फेरीत धडक मारून विजेतपदाच्या  दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.  भारताने सुपर-४ च्या शेवटच्या सामन्यात भारताने जपानसोबत १-१ अशी बरोबरी साधून अंतिम फेरीत धडक मारली आहे.

चीनविरुद्धच्या निराशाजनक पराभवानंतर, भारतीय महिला संघाने दमदार खेळ उंचावत महिला हॉकी आशिया कप २०२५ च्या त्यांच्या शेवटच्या सुपर ४ सामन्यात गतविजेत्या जपानविरुद्ध पुनरागमन केले आणि सामना १-१ असा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवळे.  या बरोबरीसह भारताने जपानला अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकले आहे.

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘भारत आम्हाला पराभूत करण्यासाठी..’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी Shoaib Akhtar ने केला मोठा खुलासा

भारतीय संघाची दमदार सुरुवात

भारतीय संघाने जपानविरुद्धच्या सामन्याची सुरुवात चांगलीच आक्रमक केली. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला भारताने गोल करण्याची उत्तम संधी निर्माण केली होती, परंतु चेंडू साईड पोस्टवर आदळल्याने तो जपानी डिफेंडरकडे परतला. पाच मिनिटांनंतर, सातव्या मिनिटाला, भारताच्या ब्युटी डंग डंगने जपानी गोलकीपरला चकवत शानदार गोल साधला. ज्यामुळे भारताला १-० अशी महत्त्वाची आघाडी घेता आली.

दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीमध्येच जपानला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, परंतु भारतीय डिफेंडरने तो होऊ दिला नाही. संपूर्ण क्वार्टरमध्ये जपानने आक्रमक खेळ दाखवला आणि बरोबरी साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु भारताच्या मजबूत बचावाने त्यांना यश मिळाले नाही. भारताने हाफ टाईमपर्यंत १-० अशी आघाडी कायम राखण्यात यश मिळवले.

तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताची आघाडी कायम

जपानने तिसऱ्या क्वार्टरमध्ये देखील आक्रमक खेळ सुरू ठेवला, परंतु भारतीय बचावफळीने त्यानं गोल करण्याची कोणतीही एक संधी दिली नाही. ४० व्या मिनिटाला भारताने आणखी एक गोल केला होता, परंतु आक्रमक वर्तुळाबाहेरून शॉट घेण्यात आला होता परंतु, पंचांकडून नाकारण्यात आला. तिसरा क्वार्टर देखील कोणत्याही गोल करता आला नाही आणि भारत १-० ने आघाडीवर कायम राहिला.

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘गंभीर आल्यापासून अर्शदीपवर..’, यूएईविरूद्धच्या सामन्यावरुन आर अश्विनचे ओढले ताशेरे

चौथ्या क्वार्टरमध्ये जपानकडून गोल

चौथा क्वार्टर खूप वेगवान घडामोडी करणारा होता. ज्यामध्ये दोन्ही संघांचे खेळाडू आक्रमक दिसून आले. यामध्ये अखेर जपानने बाजी मारली आणि  ५८ व्या मिनिटाला बरोबरीचा गोल साधला. यामुळे स्कोअर १-१ असा बरोबरीत आला. शेवटच्या दोन मिनिटांत दोन्ही संघांनी निर्णायक गोल करण्याचा प्रयत्न खूप केला, परंतु कोणालाही यामध्ये यश आले नाही आणि सामना १-१ असा बरोबरीत संपला. परिणामी भारतीय महिला संघ अनितं फेरीत पोहचला तर जपान स्पर्धे बाहेर गेला.

बातमी अपडेट केली जात आहे…

Web Title: Team india reaches hockey asia cup 2025 finals after equalizing with japan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 05:05 PM

Topics:  

  • Hockey Asia Cup 2025
  • Hockey Team India
  • India vs japan

संबंधित बातम्या

Hockey Asia Cup 2025 मध्ये भारतीय महिला संघ सुसाट! सिंगापूरला पराभूत करत सुपर-४ मध्ये धडक
1

Hockey Asia Cup 2025 मध्ये भारतीय महिला संघ सुसाट! सिंगापूरला पराभूत करत सुपर-४ मध्ये धडक

India Wins Hockey Asia Cup 2025: भारताने कोरलं हॉकी आशिया कपच्या विजेतेपदावर नाव, दक्षिण कोरियाचा कोरियाचा 4-1 ने पराभव
2

India Wins Hockey Asia Cup 2025: भारताने कोरलं हॉकी आशिया कपच्या विजेतेपदावर नाव, दक्षिण कोरियाचा कोरियाचा 4-1 ने पराभव

Hockey Asia Cup 2025: चीनला 7-0 ने भारताने नमवले, धुमधडाक्यात अंतिम फेरी प्रवेश, फायनल दक्षिण कोरियाशी
3

Hockey Asia Cup 2025: चीनला 7-0 ने भारताने नमवले, धुमधडाक्यात अंतिम फेरी प्रवेश, फायनल दक्षिण कोरियाशी

Hockey Asia Cup 2025: टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम; पहिल्या मिनिटातच गोल खाऊनही मलेशियाचा ४-१ ने उडवला धुव्वा
4

Hockey Asia Cup 2025: टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम; पहिल्या मिनिटातच गोल खाऊनही मलेशियाचा ४-१ ने उडवला धुव्वा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.