पुरुष हॉकी आशिया कप २०२५ च्या सुपर-४ राउंडमध्ये टीम इंडियाने मलेशियाला ४-१ ने हरवले. पहिल्याच मिनिटात गोल खाऊनही भारताने जोरदार पुनरागमन करत अंतिम सामन्याची आशा कायम राखली.
हॉकी आशिया कप स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे खेळवली जाईल. यासाठी टीम इंडियाच्या १८ सदस्यीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत सिंग पुन्हा एकदा भारतीय…