अंतिम सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी दक्षिण कोरियाचा 4-1 असा एकतर्फी पराभव केला. या विजयामुळे भारतीय संघाने पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषक 2026 साठी थेट पात्रता मिळवली आहे.
बिहारमधील राजगीर येथे सुरू असलेल्या हॉकी आशिया कपच्या अंतिम फेरीत भारताच्या पुरुष हॉकी संघाने प्रवेश केला आहे. भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत चीनविरुद्ध एकतर्फी विजय नोंदवला
पुरुष हॉकी आशिया कप २०२५ च्या सुपर-४ राउंडमध्ये टीम इंडियाने मलेशियाला ४-१ ने हरवले. पहिल्याच मिनिटात गोल खाऊनही भारताने जोरदार पुनरागमन करत अंतिम सामन्याची आशा कायम राखली.
बिहारमधील राजगीर येथे हॉकी आशिया कप २०२५ खेळला जात आहे. भारतीय संघ आता ४ सप्टेंबर रोजी सुपर ४ चा दुसरा सामना खेळेल. ४ सप्टेंबर रोजी भारतीय संघ सुपर-४ मध्ये मलेशियाशी…
हॉकी आशिया कप २०२५ च्या सुपर ४ टप्प्यात भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात एक उत्तम सामना झाला. बिहारमधील राजगीर येथे मुसळधार पावसामुळे हा सामना खूप उशिरा सुरू झाला.