Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS WI: काय पण करा, पोरं नाय ऐकणार! Sanju अन् Shreyas ने लोळवलं, विंडीजला विजयासाठी…

IND VS WI: कर्णधार शाई होपने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना पहिली विकेट घेण्यात लवकर यश प्राप्त झाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 09, 2026 | 08:55 PM
India vs West Indies

India vs West Indies

Follow Us
Follow Us:
  • वेस्ट इंडिज विरुद्ध भारत दुसरा टी 20 सामना सुरू 
  • वेस्ट इंडिजच्या संघाने घेतला गोलंदाजीचा निर्णय 
  • संजू सॅमसनचे शानदार अर्धशतक 
IND VS WI LIve Updates: वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये रांची येथील स्टेडियमवर टी 20 सिरिजमधील दुसरा टी 20 सामना सुरू आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारताकडून संजू सॅमसनने शानदार खेळी करत भारतीय संघाला एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी योगदान दिले. अखेर या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजला 250 रन्सचे टार्गेट दिले आहे.

भारतीय संघाची फलंदाजी
 वेस्ट इंडिजने प्रथम भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते. त्यानुसार भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने भारताची सुरूवात केली. अभिषेक शर्मा केवळ 20 रन्स करून आउट झाला. तर दुसऱ्या बाजूने संजू सॅमसनने भारताची बाजू सांभाळून धरली. त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. अभिषेक आउट झाल्यावर इशान किशन खेळण्यासाठी मैदानात आला. इशान किशनने देखील 43 रन्सची महत्वाची खेळी केली. शिवम दुबे केवळ 7 रन्स करून आउट झाला.  संजू सॅमसन 82 रन्सची खेळी करून आउट झाला. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये कर्णधार श्रेयस अय्यर आणि तिलक वर्माने तूफान आक्रमक फलंदाजी करत भारतीय संघाला 200 च्या पार पोहोचवले .

IND Vs WI: फक्त एक ‘हा’ फटका अन् Ishan Kishan थेट…; आज भारत-विंडीजमध्ये दुसरा सामना

वेस्ट इंडिजची गोलंदाजी 

कर्णधार शाई होपने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना पहिली विकेट घेण्यात लवकर यश प्राप्त झाले. रोस्टन चेस या गोलंदाजाने भारताच्या सर्वात आक्रमक फलंदाज असलेल्या अभिषेक शर्माला लवकर आउट केले. यामुळे भारतीय संघाला पहिला धक्का बसला. रोस्टन चेसनेच वेस्ट इंडिजला दुसरी विकेट पटकावून दिली.

भारताची संभाव्य प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, आशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मयंक यादव.

IND A vs AUS A: टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली! ऑस्ट्रेलियाने पुन्हा चारली धूळ; भारताचा दारुण पराभव

वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेइंग 11

शाई होप (कर्णधार), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, मॅथ्यू फोर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, शामर स्प्रिंगर, शामर जोसेफ.

Web Title: Team india shreyas iyer sanju samson set 250 runs target against west indies 2nd t20 live updates tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • India vs West Indies
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

किती छळाल त्या बिचाऱ्याला! आज Vaibhav Suryavanshi ला संधी देणार का? संघ व्यवस्थापन नक्की करतंय काय?
1

किती छळाल त्या बिचाऱ्याला! आज Vaibhav Suryavanshi ला संधी देणार का? संघ व्यवस्थापन नक्की करतंय काय?

IND Vs WI: फक्त एक ‘हा’ फटका अन् Ishan Kishan थेट…; आज भारत-विंडीजमध्ये दुसरा सामना
2

IND Vs WI: फक्त एक ‘हा’ फटका अन् Ishan Kishan थेट…; आज भारत-विंडीजमध्ये दुसरा सामना

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?
3

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?

Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा
4

Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.