मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारताच्या संघाने या मालिकेमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला पराभूत केले तरी संघ हा WTC पाॅइंट टेबलमध्ये फायदा होणार की नाही यासंदर्भात सविस्तर…
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अहमदाबाद येथे पहिली कसोटी खेळली जात आहे. या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या डावात भारताचा विकेटकिपर ध्रुव जुरेलने हवेत सुर मारत झेल घेतला आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवला जात आहे. या सामन्यात भारताच्या संघाने पहिल्या डावांमध्ये वेस्टइंडीज संघाला 162 धावांवर गुंडाळल आहे.
पहिल्या सेशनमध्ये भारताच्या संघाने पाच विकेट्स घेऊन सामन्यावर मजबूत पकड केली आहे. या सामन्यात दोन्ही संघांचे कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.