Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup नंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजशी भिडणार! ‘या’ तारखेला होणार संघाची घोषणा? वाचा सविस्तर 

आशिया कप 2025 स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर भिडणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 21, 2025 | 09:15 PM
Team India will face West Indies after Asia Cup! Will the team be announced on 'this' date? Read in detail

Team India will face West Indies after Asia Cup! Will the team be announced on 'this' date? Read in detail

Follow Us
Close
Follow Us:

Indian squad for Test series against West Indies : आशिया कप नंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन हात करणार आहे. या दोन संघामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेसाठी लवकरच भारतीय संघ जाहीर करण्यात येणार आहे. रविवारी बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी माध्यमांना माहिती देताना संगीतेल की,  आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ पुढील दोन ते तीन दिवसांत घोषित करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Asia cup 2025: पावसाच्या हजेरीने IND vs PAK सामना रद्द झाला तर काय? कोणाची लागेल लॉटरी? जाणून घ्या

सैकिया यांनी रविवारी बीसीसीआय मुख्यालयात पत्रकारांसोबत संवाद साधला. तेव्हा त्यांनी सांगितले की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची निवड २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. निवड बैठक ऑनलाइन होणार आहे.  बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे. जिथे नवीन अध्यक्षाचे नाव देखील अंतिम करण्यात येणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. यातील पहिला कसोटी सामना २ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे तर दुसरा कसोटी सामना १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्ली येथे खेळवण्यात येणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेतील ही पहिली घरची मालिका असणार आहे. या वर्षी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यापूर्वी गिल भारताचा ३९ वा कसोटी कर्णधार बनला आहे.

भारताची इंग्लंडविरुद्ध मालिका २-२ अशी बरोबरीत

युवा कर्णधार शुमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले आहे. या मालिकेत शुभमन गिलने ७०० हून अधिक धावा फटकावल्या होत्या. तर भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने २३ विकेट्स गेहून सर्वांना प्रभावित केले होते. भारताला घरच्या मैदानावर विजय मिळवून जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी असणार आहे.

हेही वाचा : Ind U-19 vs Aus U-19 : भारताच्या १९ वर्षांखालील संघाची विजयी डरकाळी! ऑस्ट्रेलियाचा ७ विकेट्सने केला दणदणीत पराभव

वेस्ट इंडिकडून संघ जाहीर

जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५-२७ च्या चक्रातील वेस्ट इंडिजचा भारता विरुद्धचा पहिलाच परदेश दौरा असणार आहे. रोस्टन चेसच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघ घोषित करण्यात आला आहे, तर जोमेल वॉरिकन त्यांचा उपकर्णधार असणार आहे. ३३ वर्षीय अष्टपैलू खेळाडू खारी पियरेचा पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच संघात तेगनारायण चंद्रपॉल आणि अ‍ॅलिक अथानासे यांचेही पुनरागमन झाले आहे.

भारताविरुद्ध वेस्ट इंडिज संघण खालीलप्रमाणे

रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॉरिकन (उपकर्णधार), केवलन अँडरसन, अ‍ॅलिक अथानासे, जॉन कॅम्पबेल, तेगनारायण चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्हज, शाई होप (यष्टीरक्षक), टेविन इमलाच, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, ब्रँडन किंग, अँडरसन फिलिप, खारी पियरे, जेडेन सील्स.

Web Title: Team india will face west indies team announcement will be made soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 09:15 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Test Series

संबंधित बातम्या

IND vs PAK : भारत-पाक अंतिम फेरीत पुन्हा आमनेसामने! ‘या’ दिवशी रंगणार Asia cup विजेतेपदाचा महामुकाबला
1

IND vs PAK : भारत-पाक अंतिम फेरीत पुन्हा आमनेसामने! ‘या’ दिवशी रंगणार Asia cup विजेतेपदाचा महामुकाबला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.