Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : आशिया कपसाठी संघ व्यवस्थापन कुणाला देणार कौल? संजू सॅमसन की जितेश शर्मा? समोर आली मोठी अपडेट 

९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धा सुरू होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात यष्टीरक्षक जितेश शर्माला संजू सॅमसनपेक्षा अधिक पसंती देण्याची शक्यता आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 06, 2025 | 07:32 PM
Asia Cup 2025: Who will the team management vote for for the Asia Cup? Sanju Samson or Jitesh Sharma? Big update revealed

Asia Cup 2025: Who will the team management vote for for the Asia Cup? Sanju Samson or Jitesh Sharma? Big update revealed

Follow Us
Close
Follow Us:

Sanju Samson or Jitesh Sharma for Asia Cup 2025?:  ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सर्वच ८ संघांनी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघ या स्पर्धेसाठी  दुबईला पोहोचला आहे. भारतीय संघाचे उपकर्णधारपद शुभमन गिलकडे असणार आहे. भारत आपला पहिला सामना १० सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळणार आहे. तर दूसरा सामना १४ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय यष्टीरक्षक जितेश शर्मा २० महिन्यांनंतर या संघात परतला आहे. त्याचबरोबर, आता अशी माहिती समोर येत आहे की, तो या स्पर्धेत यष्टीरक्षक म्हणून भारतीय व्यवस्थापनाची पहिली पसंती असण्याची शक्यता आहे.

 

दुबई आणि अबू धाबी येथे खेळवण्यात येणारा आशिया कप यावेळी टी-२० स्वरूपात खेळला जाणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, महाराष्ट्रातील क्रिकेटर जितेश शर्मा आशिया कपमध्ये भारतासाठी यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनपेक्षा आघाडीवर असणार आहे. शुभमन गिलला उपकर्णधार बनवल्यापासून, संजूच्या फलंदाजी क्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

हेही वाचा : सचिन, सेहवागसह ‘या’ दिग्गजांना बाहेरचा रस्ता! दिनेश कार्तिककडून India All-Time T20 Playing XI जाहीर

जितेश शर्मा करणार विकेटकीपिंग?

एका अहवालानुसार, शुक्रवारी सराव सत्रात जितेश शर्माने मैदानात  विकेटकीपिंगचा सराव केला आहे. तर संजू सॅमसन उच्च कॅचिंग आणि थ्रोडाऊन करताना दिसून आला. जितेश शर्मा प्रथम आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये पोहोचला होता. त्यामुळे एक स्पष्ट होत आहे की,  कदाचित जितेश शर्मा विकेटकीपर म्हणून व्यवस्थापनाची पहिली पसंती असण्याची शक्यता आहे.

तिलक आणि अभिषेककडून गोलंदाजीचा सराव

अहवालात पुढे म्हटले आहे की, तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा फलंदाजी न करता नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसून आले. तिलक आणि अभिषेक हे भारतीय संघासाठी गरज पडल्यास गोलंदाजीसाठी पर्याय ठरू शकतात.या दोघांकडून यापूर्वी भारतासाठी गोलंदाजी करण्यात आली आहे. दुबई आणि अबू धाबीममधील मैदानावर फिरकीपटूंना जास्त मदत मिळत आली आहे, त्यामुळे दोघेही त्यांच्या गोलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचे समजते.

भारताचा पहिला सामना यूएईविरुद्ध होणार

यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १० सप्टेंबरपासून यूएईविरुद्ध पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. यूएई मोहम्मद वसिमच्या नेतृत्वात मैदानात उरणार आहे.

हेही वाचा : अखेर BCCI च्या निवडणुकीची तारीख ठरली! ‘या’ पदांसाठी होणार निवडणुका..

त्यानंतर, भारत आपला दुसरा सामना १४ सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यानंतर, भारतीय संघ १९ सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे ओमानविरुद्ध तिसरा आणि शेवटचा सामना खेळणार आहे. त्यानंतर, या स्पर्धेत सुपर-४ सामना खेळला जाणार. सुपर-४ मधील दोन अव्वल संघांमध्ये अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

Web Title: Team management prefers jitesh sharma over sanju samson for asia cup 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 07:32 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Jitesh Sharma
  • Sanju Samson
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

IND VS AUS : “ट्रॉफीला स्पर्श करणे…” ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवचा मोहसिन नक्वीवर निशाणा
1

IND VS AUS : “ट्रॉफीला स्पर्श करणे…” ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवचा मोहसिन नक्वीवर निशाणा

Asia cup 2025 : आशिया कपच्या ट्रॉफी वाद मिटणार? अनेक पर्यायांवर काम करत असल्याचे BCCI सचिवांची माहिती
2

Asia cup 2025 : आशिया कपच्या ट्रॉफी वाद मिटणार? अनेक पर्यायांवर काम करत असल्याचे BCCI सचिवांची माहिती

IPL च्या इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड! रवींद्र जडेजा RR मध्ये आणि संजू सॅमसन CSK मध्ये सामील होणार? अहवालातून झाले उघड
3

IPL च्या इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड! रवींद्र जडेजा RR मध्ये आणि संजू सॅमसन CSK मध्ये सामील होणार? अहवालातून झाले उघड

India vs Australia : ‘हा पुन्हा हारला’ जसप्रीत बुमराहने उडवली सुर्यकुमार यादवची खिल्ली! Video Viral
4

India vs Australia : ‘हा पुन्हा हारला’ जसप्रीत बुमराहने उडवली सुर्यकुमार यादवची खिल्ली! Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.