९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धा सुरू होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात यष्टीरक्षक जितेश शर्माला संजू सॅमसनपेक्षा अधिक पसंती देण्याची शक्यता आहे.
दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. लॉर्ड्स मैदानावर भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्ध फारच रोमांचक सामना पार पडला. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या करुण नायरची ८ वर्षांनी टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. आता करुणने त्याचा देशांतर्गत क्रिकेट संघ विदर्भ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
सामन्याआधी संघाचे दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानावर एकत्र आले. या सामन्यात रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बगळुरूच्या संघाने लखनऊचा पराभूत करून टॉप 2 मध्ये स्थान पक्के…