Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Embarrassing records : क्रिकेट विश्वात लाजिरवाण्या विक्रमाची नोंद! संपूर्ण संघ २ धावांवर झाला गारद; वाचा सविस्तर.. 

क्रीडा जगतात एक आश्चर्यकारक स्कोअर कार्ड पाहायला मिळाल आहे. इंग्लंडमधील एका क्लबचा संघ फक्त २ धावांवर सर्वबाद होऊन माघारी परतला आहे. रिचमंड क्रिकेट क्लब फोर्थ इलेव्हन संघाच्या नावे हा विक्रम नोंदवला गेला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 27, 2025 | 12:33 PM
Embarrassing records: An embarrassing record in the world of cricket! The entire team was bowled out for 2 runs; Read in detail..

Embarrassing records: An embarrassing record in the world of cricket! The entire team was bowled out for 2 runs; Read in detail..

Follow Us
Close
Follow Us:

Embarrassing cricket records : क्रिकेट विश्वात दररोज कोणते ना कोणते  विक्रम बनत असतात आणि मोडले देखील जाता असतात.  काही विक्रम लक्षात ठेवण्यासारखे तकाही नकोसे असतात. या संदर्भात, क्रीडा जगतात एक आश्चर्यकारक स्कोअर कार्ड पाहायला मिळाल आहे. इंग्लंडमधील एका क्लबचा संघ फक्त २ धावांवर सर्वबाद होऊन माघारी परतला आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या मिडलसेक्स काउंटी क्रिकेट लीगच्या एका सामन्या दरम्यान, रिचमंड क्रिकेट क्लब फोर्थ इलेव्हनचा संपूर्ण संघ फक्त २ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.

प्रथम फलंदाजीमध्ये ४२६ धावांचा डोंगर

रिचमंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करताना नॉर्थ लंडन क्रिकेट क्लबने ४५ षटकांत ६ गडी गमावून ४२६ धावा उभारल्या. नॉर्थ लंडनकडून सलामीवीर डॅन सिमन्सने १४० धावांची शानदार खेळी साकारली. त्याच्याशिवाय, नबिल अब्राहम्सने ४२, झॅक लेविटने ४३, रॉबर्ट रेक्सवर्थीने ३६ आणि जेकब मॅटेजिकने ३६ धावा काढल्या. या काळात, नॉर्थ लंडन क्लबला अतिरिक्त धावा देऊन ९२ धावा देखील मिळाल्या. रिचमंडच्या गोलंदाजांकडून खूप वाईड आणि नो बॉल टाकण्यात आले.

Quite possibly the most unreal scorecard of the season is already guaranteed ⬇️
Thanks @morganbarrell and the half a dozen others who have shared with us this morning – not Premier League but couldn’t not post about it (sorry @Richmondcricket – let us know the story behind the… https://t.co/JZ8v40PXDX pic.twitter.com/oV2qy22KO0

— The Premier League Cricket Club ™ (@TPLCricketClub) May 25, 2025

हेही वाचा : MI vs PBKS : पंजाबकडून पराभव तरी Hardik Pandya ची अकड कायम! पाच ट्रॉफी असल्याचा दाखवला घमंड, वाचा सविस्तर..

संपूर्ण संघ २ धावांवर गारद

या ४२६ धावा या भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, रिचमंड क्रिकेट क्लब फोर्थ इलेव्हनचा संपूर्ण संघ ३४ चेंडूतच सर्वबाद झाला. १० फलंदाज फलंदाजीसाठी मैदानात आले आणि फक्त एकाच फलंदाजाला खाते उघडता आले. त्याच्यासोबत नवीन चेंडू हाताळण्यासाठी आलेल्या मॅट रोसनने चमत्कार करत एकही धाव न देता ५ फलंदाजांना माघारी पाठवले. रिचमंड क्लबचे आठ फलंदाज खाते न उघडताच माघारी गेले.  पेट्रीफाई व्यतिरिक्त, नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला रफिकुल हक एकही धाव न काढता नाबाद राहिला आहे.

हेही वाचा : IND Vs END : इंग्लंड दौऱ्यात कामाख्या देवी पावणार? मालिकेपूर्वी प्रशिक्षक Gautam Gambhir देवीच्या दर्शनला, याधीही दिली होती भेट..

या क्लबकडून ‘हे’ दिग्गजही खेळले आहेत..

रिचमंड क्रिकेट क्लबचा इतिहास खूप जुना आणि महान राहीला आहे. या क्लबची स्थापना १८६२ मध्ये झाली आहे. हा क्लब इंग्लिश काउंटी संघ मिडलसेक्सचे होम ग्राउंड देखील आहे, जिथे ते त्यांचे ट्वेंटी२० सामने खेळत असतात. इतकेच नाही तर, या क्लबमधून नुकताच बाहेर आलेला वंश जानी आता वारविकशायर काउंटी क्रिकेट क्लबचा महत्वाचा भाग बनला आहे. या क्लबची ओळख आणखी खास आहे कारण ऑस्ट्रेलियाचा महान यष्टीरक्षक-फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट देखील येथे खेळलेला आहे.

Web Title: The entire team was all out for 2 runs creating an embarrassing record in the cricket world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 12:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.