Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उस्मान ख्वाजावरून ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला करावा लागला खुलासा; ICCI ने ऑब्जेक्शन घेत व्यक्त केली नाराजी

Usman Khawaja : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची वादाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आता उस्मान ख्वाजाच्या भूमिकेवरून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला शहानिशा करण्याची वेळ आली आहे. उस्मान ख्वाजाच्या भूमिकेवरून ICC ने आक्षेप घेतला आहे. क्रिकेटशिवाय इतर कोणत्याही वैयक्तिक मताला मैदानाबाहेर ठेवायला हवे, असे म्हटले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 13, 2023 | 04:52 PM
उस्मान ख्वाजावरून ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला करावा लागला खुलासा; ICCI ने ऑब्जेक्शन घेत व्यक्त केली नाराजी
Follow Us
Close
Follow Us:

Usman Khawaja : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK 1st Test) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियातील पर्थ या जगातील सर्वात वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर हा सामना खेळवला जाईल. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपले प्लेइंग इलेव्हन जाहीर केले असून, पुन्हा एकदा सलामीच्या फलंदाजीची जबाबदारी उस्मान ख्वाजाकडे सोपवण्यात आली आहे. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वीच उस्मानसोबत वाद निर्माण झाला आहे.

उस्मानच्या शूजने वादाची ठिणगी
उस्मान पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी मैदानावर सराव करत होता, तेव्हा कॅमेरा त्याच्या बुटावर गेला. ज्यामध्ये इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात मारल्या गेलेल्या गाझा पीडितांच्या समर्थनार्थ घोषणा लिहिली होती. उस्मानने त्याच्या बुटावर “प्रत्येकाचे जीवन समान आहे”. उस्मानच्या बुटांवर लिहिलेली ही घोषणा गाझामध्ये मारल्या गेलेल्या आणि अजूनही मरत असलेल्या पीडित मुले, महिला आणि इतर निष्पाप लोकांसाठी आहे.

उस्मान ख्वाजाच्या भूमिकेनं मीडियामध्ये वाद

उस्मान ख्वाजाच्या भूमिकेनं मीडियामध्ये वाद सुरू झाला आहे. द एजमधील वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे, परंतु आयसीसीने त्यावर आक्षेप घेतला आहे आणि क्रिकेटशिवाय इतर कोणत्याही वैयक्तिक मताला मैदानाबाहेर ठेवायला हवे, असे म्हटले आहे. कोड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू सायमन ओडोनेलने या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, उस्मानने त्याच्या व्यासपीठावर आपले वैयक्तिक विचार व्यक्त केले पाहिजे, परंतु जेव्हा तो ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करत असेल तेव्हा त्याने आपले विचार लादण्याचा कोणताही अधिकार नाही.

उस्मान ख्वाजाचा यापूर्वीही गाझाला पाठिंबा
उस्मान ख्वाजाने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये गाझा पीडितांना पाठिंबा दिला होता, जेव्हा तो त्याच्या जखमी मुलीवर ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात उपचार घेत होता. उस्मानने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या मुलीचा फोटो शेअर करताना लिहिले होते की, काही दिवसांपूर्वी माझी मुलगी आयशाला बागेत एका कीटकाच्या चाव्याने अॅलर्जी झाली होती, त्यानंतर आम्हाला आयेशावर रुग्णालयात उपचार करावे लागले.

पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात तेच शूज घालणार का?

या दवाखान्यात वीज, पाणी आणि बर्फ उपचार अशा सर्व चांगल्या व्यवस्था मिळू शकल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, माझं काळीज पिळवटून जाते, मुले यापेक्षा खूपच वाईट परिस्थितीत आहेत आणि त्यांना या सर्व सुविधा मिळू शकत नाहीत. अशा स्थितीत उस्मान पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तेच शूज घालून मैदानात उतरतो की बदलतो हे पाहावं लागेल.

Web Title: The series of controversies in australian team did not stop its time for a disclosure on cricket board nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2023 | 04:52 PM

Topics:  

  • Usman Khawaja

संबंधित बातम्या

पाकिस्तानात जन्मलेल्या या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा संस्मरणीय प्रवासाचा होणार शेवट…पत्रकार परिषदेमध्ये झाला इमोशनल
1

पाकिस्तानात जन्मलेल्या या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा संस्मरणीय प्रवासाचा होणार शेवट…पत्रकार परिषदेमध्ये झाला इमोशनल

उस्मान ख्वाजा का घेतोय निवृती? माजी खेळाडूवर साधला निशाणा… ऑस्ट्रेलियन प्लेयरच्या विधानाने खळबळ
2

उस्मान ख्वाजा का घेतोय निवृती? माजी खेळाडूवर साधला निशाणा… ऑस्ट्रेलियन प्लेयरच्या विधानाने खळबळ

T20 World Cup 2026 आधी हा दिग्गज खेळाडू क्रिकेटला करणार अलविदा! या दिवशी खेळणार शेवटचा सामना
3

T20 World Cup 2026 आधी हा दिग्गज खेळाडू क्रिकेटला करणार अलविदा! या दिवशी खेळणार शेवटचा सामना

Usman Khawaja Retirement : उस्मान ख्वाजा निवृत्ती घेणार? सिडनीमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळण्याचा दावा
4

Usman Khawaja Retirement : उस्मान ख्वाजा निवृत्ती घेणार? सिडनीमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळण्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.