ख्वाजाने पत्रकार परिषदेत चाहत्यांना त्याच्या निवृत्तीबद्दल माहिती दिली, जिथे त्याने काही खुलासे केले आणि त्याच्या संघर्षमय दिवसांची आठवण केली. पत्रकार परिषदेदरम्यान ख्वाजा भावुक झाला.
ख्वाजाने पत्रकार परिषदेत माजी खेळाडूंवर जोरदार हल्ला चढवला आणि माध्यमांवरही टीका केली. अॅशेस मालिकेच्या सुरुवातीला पाठीच्या दुखापतीनंतर मिळालेल्या प्रतिक्रियांमुळे ख्वाजाने खूप निराशा व्यक्त केली.
अॅशेसच्या शेवटच्या आणि पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत त्याने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियासाठी हा त्याचा शेवटचा सामना असेल. ख्वाजा तिन्ही फॉरमॅटमध्ये संघासाठी खेळला.
डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर दोन वर्षांनी, उस्मान ख्वाजा देखील क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे वृत्त आहे. ख्वाजा सिडनीमध्ये त्याची शेवटची कसोटी देखील खेळू शकतो असा सोशल मिडियावर अनेक वृतांमध्ये दावा केला जात…
पर्थमध्ये झालेल्या पाठीच्या दुखापतीतून बरे न झाल्यामुळे ख्वाजाला गाबा कसोटीतून बाहेर काढण्यात आले होते, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कला असे वाटत आहे की त्याला आता परत बोलवण्याची गरज नाही.
संघाचा विश्वासार्ह सलामीवीर उस्मान ख्वाजा फिटनेसच्या समस्यांमुळे डे-नाईट कसोटीतून बाहेर पडला आहे. पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान ख्वाजाला पाठीची दुखापत झाली होती, तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेत्या आणि उपविजेत्या संघांना बक्षीसाची मोठी रक्कम मिळणार आहे. भारताला देखील रक्कम मिळणार आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया ही दोन संघ आमनेसामने असणार आहेत.
जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५ च्या अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळावण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाने देखील अंतिम सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अर्थात बीजीटीच्या पाच डावांत एकूण १८४ धावा करणाऱ्या उस्मान ख्वाजाच्या कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम लागल्याची चर्चा होती, पण श्रीलंकेला जाताच त्याने इतिहास रचला.
SL vs AUS 1st Test : पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर ऑस्ट्रेलियाचा स्कोअर २ बाद ३३० धावा आहे. आजच्या दिवसात उस्मान ख्वाजाने नाबाद धमाकेदार खेळी करीत शतक झळकावले.
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात सॅम कॉन्स्टासची निवड झाली आहे. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाचा दमदार खेळाडू उस्मान ख्वाजासोबत ओपनिंग करताना दिसेल.
डेव्हिड वॉर्नर : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर आयसीसी टी-२० विश्वचषकानंतर क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. कसोटी क्रिकेटमधील त्याचा सलामीचा जोडीदार उस्मान ख्वाजा म्हणाला की, वॉर्नरला विश्वचषक ट्रॉफीसह…
Usman Khawaja : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची वादाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आता उस्मान ख्वाजाच्या भूमिकेवरून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला शहानिशा करण्याची वेळ आली आहे. उस्मान ख्वाजाच्या भूमिकेवरून ICC ने आक्षेप घेतला आहे. क्रिकेटशिवाय…
आयपीएल २०२२ साठी सर्व १० संघ ८ मार्चपर्यंत मुंबईत पोहोचतील आणि १४ किंवा १५ मार्चपासून सर्व प्रशिक्षण सुरू करतील. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना ही माहिती दिली.