Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्पोर्ट्स कोट्यातून ‘या’ खेळाडूंना मिळते सरकारी नोकरी

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 19, 2022 | 11:47 AM
स्पोर्ट्स कोट्यातून ‘या’ खेळाडूंना मिळते सरकारी नोकरी
Follow Us
Follow Us:

गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी (Dahihandi 2022) सणाच्या निमित्ताने दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा केली. तसेच राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार असल्याचे स्पष्ट केले. . यानंतर नेमकं कोणत्या खेळाडूंसाठी स्पोर्ट्स कोटा असतो आणि कोणत्या खेळाडूंना स्पोर्ट्स कोट्यातून सरकारी मिळते या विषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत.

स्पोर्ट्स कोट्याद्वारे भरतीसाठी किमान पात्रता निकष १० वी आणि इंटरमिजिएट आहे. क्रीडा कोट्यातील नोकऱ्यांसाठी सर्व विभागांचे वेगवेगळे निवड निकष आहेत, जे खेळाडूंना पूर्ण करणे अनिवार्य आहे. याशिवाय, क्रीडा कोट्यातील नोकरीसाठी वेगवेगळ्या ग्रेड पेनुसार विविध गुणवत्तेच्या निकषांचीही तरतूद आहे. या आदेशांनुसार खालील निकषांच्या संदर्भात गुणवान समजल्या जाणार्‍या खेळाडूंच्या नियुक्त्या होऊ शकतात. सरकारी नोकरीसाठी ४३ खेळ पात्र असून या क्रीडा क्षेत्रातील क्रीडा खेळाडूंना गुणवत्तेच्या आधारावर नोकरी दिली जाते.

धनुर्विद्या, ऍथलेटिक्स (ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटसह), आत्या-पाट्या, बॅडमिंटन,बॉल-बॅडमिंटन, बास्केटबॉल, बिलियर्ड्स आणि स्नूकर, बॉक्सिंग, ब्रिज, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, सायकलिंग, घोडेस्वार खेळ, फुटबॉल, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स (बॉडी बिल्डिंगसह), हँडबॉल, हॉकी, आइस-स्कीइंग
, आइस हॉकी, आईस-स्केटिंग, ज्युडो, कबड्डी, कराटे-DO, कयाकिंग आणि कॅनोइंग, खो-खो, पोलो, पॉवरलिफ्टिंग, रायफल शूटिंग, रोलर स्केटिंग, रोइंग, सॉफ्ट बॉल, स्क्वॅश, पोहणे, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, व्हॉलीबॉल, वजन उचल, कुस्ती, यॅचिंग

हे खेळाडू असतात या नोकऱ्यांसाठी पात्र :

ज्या विद्यार्थ्यांनी आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळांनी आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे.
राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारा उमेदवार स्पोर्ट्स कोट्यासाठी पात्र असतात.
अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित शाळांसाठी राष्ट्रीय खेळ/खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारा उमेदवार
नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले खेळाडू.

Web Title: These athletes get government jobs through sports quota

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2022 | 11:47 AM

Topics:  

  • Govinda
  • Navarahstra live
  • navarshtra
  • navarshtra news

संबंधित बातम्या

Govinda-Sunita Ahuja: घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम! सुनीता आहुजाने घेतला घटस्फोटाचा अर्ज मागे; मॅनेजरने केला खुलासा
1

Govinda-Sunita Ahuja: घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम! सुनीता आहुजाने घेतला घटस्फोटाचा अर्ज मागे; मॅनेजरने केला खुलासा

Govinda-Sunita Ahuja Divorce: गोविंदा-सुनीता आहुजा यांचा घटस्फोट होणार? मुलासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली सुनीता; Video व्हायरल
2

Govinda-Sunita Ahuja Divorce: गोविंदा-सुनीता आहुजा यांचा घटस्फोट होणार? मुलासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली सुनीता; Video व्हायरल

Govinda-Sunita: गोविंदा-सुनीता वादाच्या चर्चेत सुनेची ‘ती’ पोस्ट! प्रेमावरचा विश्वास डळमळला? एका वाक्याने वाढवल
3

Govinda-Sunita: गोविंदा-सुनीता वादाच्या चर्चेत सुनेची ‘ती’ पोस्ट! प्रेमावरचा विश्वास डळमळला? एका वाक्याने वाढवल

Govinda Controversy: गोविंदाच्या समर्थनार्थ सोमी अली मैदानात; कमी वयाच्या अभिनेत्रीला हिरोईन करण्यावर म्हणाली…
4

Govinda Controversy: गोविंदाच्या समर्थनार्थ सोमी अली मैदानात; कमी वयाच्या अभिनेत्रीला हिरोईन करण्यावर म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.