४५ वर्षीय चौबे हे भाजपाचे पश्चिम बंगालमधील नेते आहेत. कोलकातामधील सुप्रसिद्ध क्लब मोहन बगानचे ते माजी गोलरक्षक होते. राजकीय क्षेत्रात ताकदवान असलेल्या गुजरात आणि अरुणाचल प्रदेश येथील संघटनांचा त्यांना मोठा…
यूएई : आशिया कप (Asia Cup) स्पर्धेत हाँगकाँगचा दारुण पराभव करत पाकिस्तानने सुपर ४ मध्ये एंट्री मिळवली आहे. अ गटातून भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) हे दोन संघ सुपर…
यूएई : आशिया कप स्पर्धा २०२२ (Asia Cup) मध्ये काल शुक्रवारी पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग (Pakistan Vs Hongkong) या दोन संघात क्रिकेटचा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघाने दमदार कामगिरी…
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त, माजी भारतीय कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली देखील चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. रोहित शर्माने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून त्याच्या डेब्यू चित्रपटाचं पोस्टर…
मागील ५० वर्षांपासून ठाण्यातील कळवा भागात घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या चांदोरकर कुटुंबियांनाकडे यंदा शिवालयाचा मनमोहक देखावा साकारण्यात आलेला आहे. कळवा येथे राहणाऱ्या चांदोरकर कुटुंबियांच्या बाप्पाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असून…
जपान ओपन २०२२ ही बॅडमिंटन स्पर्धा (Badminton Championship) सध्या सुरू आहे. या स्पर्धेत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने (Kidambi Srikanth) जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या ली जी जियाचा पराभव केलाय.…
ब्राझीलचा स्टार विंगर अँटोनी (Antony) आता लवकरच मँचेस्टर युनायटेडच्या (Manchester United) जर्सी मध्ये दिसणार आहे. मँचेस्टर युनायटेडने त्यांच्या निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. मँचेस्टर युनायटेडने अँटोनीबाबत फुटबॉल क्लब अजाक्सशी (Ajax…
आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) या बहुप्रतीक्षित स्पर्धेला शनिवारी २७ ऑगस्ट पासून सुरुवात झाली. यावेळी श्रीलंका (Shrilanka) आणि अफगाणिस्तान (Afganisthan) या दोन संघांमध्ये सलामी सामना खेळवण्यात आला. या सामन्यातअफगाणिस्तान…
मुंबई : इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022)भारतीय खेळाडूंनी यंदा दमदार कामगिरी करून देशाची मान अभिमानाने उंचावली. महत्वाची बाबा म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्या १४ खेळाडूंचा देखील…
आज बहुचर्चित आशिया कपचे (Asia Cup) बिगुल वाजणार असून यात आशियातील सहा संघ एकमेकांविरुद्ध क्रिकेटच्या मैदानात भिडताना पहायला मिळणार आहेत. २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तान (Pakistan) आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारतासोबत…
आशिया कप (Asia Cup) स्पर्धेचे बिगुल २७ ऑगस्ट रोजी वाजणार आहे. आशिया चषकावर नाव कोरण्यासाठी ६ संघ एकमेकांविरुद्ध क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या…
आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) ही क्रिकेट स्पर्धा २७ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. यासाठी सध्या भारतीय संघ हा यूएई (UAE) मध्ये पोहोचला असून सध्या खेळाडू या स्पर्धेसाठी कसून…
भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या (Ind Vs Zim) एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी करून मालिका जिंकली. या मालिकेत भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने (Shubhaman Gill) चमकदार कामगिरीकरून पहिले एकदिवसीय शतक झळकावले आणि सचिन…
आशिया चषकाचे (Asia Cup)बिगुल २७ ऑगस्ट रोजी वाजणार आहे. या स्पर्धेत भारताचा (India) पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Pakistan) होणार असून या सामान्याकडे सध्या सर्वांचेच लक्ष लागून…
गणेशोत्सवाला (Ganeshotsav) आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी गणरायाच्या आगमनाची लगबग पहायला मिळत असून गणरायाला खुश करण्यासाठी सेलिब्रिटीज देखील मागे नाहीत. गणेशोत्सवात कलाकारांच्या घरच्या बाप्पाकडे सर्वांचेच लक्ष्य…
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये आज २५ ऑगस्ट रोजी सकाळी दोन एसटींचा अपघात झाला आहे. दोन एसटींची (ST Bus) समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला असून या अपघातात २५…
घटनादुरुस्ती न केल्यामुळे रेंगाळलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फिफा (FIFA) या जागतिक फुटबॉल संस्थेकडून अखिल भारतीय फुटबॉल संघटनेला (AIFF) निलंबित करण्यात आले आहे. आता याच एआयएफएफच्या निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.…
भारताने झिम्बाब्वेवर (India Vs Zimbabwe) दणदणीत विजय मिळवत मालिका खिशात घातली. २२ ऑगस्ट रोजी एक दिवशीय मालिकेतील तिसऱ्या सामना देखील भारताने १३ धावांनी जिंकून विजय मिळवला. भारताने मालिकेत ३-० अशी…
भारत पाकिस्तान (India Pakistan)या दोन्ही देशांनी हिंदू मुस्लिमांचा वाद आणि त्यातून घडलेले अनुचित प्रकार पाहिलेले आहेत. अशीच एक घटना पाकिस्तानातील एका हिंदू व्यक्ती सोबत घडली असून तेथील मुस्लिमांनी त्याच्या घराला…