Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ खेळाडूंना मिळाले कोट्यावधी रुपये, पण यामुळे काढलं गेलं संघाबाहेर

IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी, स्पर्धेतील जुन्या 8 संघांनी 27 खेळाडूंना कायम ठेवले होते, परंतु यातील अनेक खेळाडू खराब फॉर्ममुळे संघातून बाहेर पडले आहेत.

  • By Payal Hargode
Updated On: May 03, 2022 | 12:13 PM
‘या’ खेळाडूंना मिळाले कोट्यावधी रुपये, पण यामुळे काढलं गेलं संघाबाहेर
Follow Us
Follow Us:

IPL 2022: IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी, स्पर्धेतील जुन्या 8 संघांनी 27 खेळाडूंना कायम ठेवले होते, परंतु यातील अनेक खेळाडू खराब फॉर्ममुळे संघातून बाहेर पडले आहेत. हे खेळाडू संघासाठी काहीही योगदान देऊ शकले नाहीत. आयपीएल 2022 साठी या खेळाडूंना करोडो रुपये दिले गेले.

राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आयपीएल 2022 मध्ये फक्त तीन सामने खेळला आहे, या सामन्यांमध्ये त्याने 25 धावा केल्या आहेत. तो संघाला दमदार सुरुवात करून देऊ शकला नाही. याच कारणामुळे कर्णधार संजू सॅमसनने त्याला संघातून वगळले.

दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज एनरिचने आयपीएल 2022 मध्ये फक्त एकच सामना खेळला आहे. दिल्लीने 6.50 कोटी देऊन एनरिच ​​(Anrich Nortje) ला आपल्या संघासोबत जोडले होते. पण हंगाम सुरू होण्याआधी, (एनरिक नॉर्टजे) हिपच्या दुखापतीने त्रस्त होता. या दुखापतीचा परिणाम त्याच्या खेळावरही दिसून आला.

सनरायझर्स हैदराबादचा (SRH) गोलंदाज अब्दुल समदला संघाने 4 कोटी रुपये देऊन सामील केले, परंतु अब्दुलला आयपीएल 2022 मध्ये फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली आणि तो एकही बळी घेऊ शकला नाही. याच कारणामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

व्यंकटेश अय्यर आयपीएल 2022 मध्ये अत्यंत खराब फॉर्मशी झुंज देत आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. धावा काढण्यासाठी त्याला क्रीजवरही थांबता येत नाही. अय्यरने चालू हंगामात खेळल्या गेलेल्या 9 सामन्यांमध्ये 16.50 च्या सरासरीने फक्त 132 धावा केल्या आहेत. या मोसमात त्याच्या बॅटने फक्त 1 अर्धशतक झळकावले आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध कर्णधार श्रेयस अय्यरने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. केकेआरने व्यंकटेश अय्यरला 8 कोटी रुपयांना रिटेन केले.

भारतीय खेळपट्ट्या नेहमीच फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरल्या आहेत, परंतु वरुण चक्रवर्ती या खेळपट्ट्यांवर कमाल दाखवू शकला नाही. आयपीएल 2022 मध्ये तो अतिशय खराब फॉर्मशी झुंज देत आहे. IPL 2022 च्या 8 सामन्यांमध्ये वरुण चक्रवर्तीने फक्त 4 विकेट घेतल्या आहेत.

Web Title: These players got crores of rupees but this drove them out of the team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2022 | 12:13 PM

Topics:  

  • cricket
  • Sport News

संबंधित बातम्या

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
1

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
2

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.