Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्काराझच्या विजयाची गुरुकिल्ली कोणती? US Open 2025 चे विजेतेपद जिंकल्यानंतर प्रशिक्षकांनी केला खुलासा 

कार्लोस अल्काराझने जॅनिक सिनरचा चार सेटमध्ये पराभव करून यूएस ओपन २०२५ चे विजेतेपद पटकावले. अल्काराझच्या विजयाची गुगरुकिल्लि प्रशिक्षण शिबिर असल्याचा खुलासा जुआन कार्लोस फेरेरा यांनी केला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 08, 2025 | 02:54 PM
What is the key to Alcaraz's victory? Coaches reveal after winning the US Open 2025 title

What is the key to Alcaraz's victory? Coaches reveal after winning the US Open 2025 title

Follow Us
Close
Follow Us:

Carlos Alcaraz named winner of US Open 2025 : कार्लोस अल्काराझने आपले दुसरे यूएस ओपन २०२५ चे विजेतेपद जिंकले आहे. जेतेपदाच्या सामन्यामध्ये अल्काराझने दमदार खेळ दाखवला आणि जॅनिक सिनरला पराभूत केले.  या विजयानंतर कार्लोस अल्काराझने एटीपी रँकिंगमध्ये नंबर १ स्थान पटकावले. या विजयानंतर कार्लोस अल्काराझचे प्रशिक्षकांनी त्याच्या विजयाची गुरुकिल्ली काय आहे याबाबत खुलासा केला.

कार्लोस अल्काराझचे प्रशिक्षक जुआन कार्लोस फेरेरा यांनी मोठा खुलासा केला. ते म्हटले की,  १५ दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराने अल्काराझच्या सिनरवरच्या विजयात महत्त्वाची भूमिका वठवली आहे. यूएस ओपनच्या अंतिम फेरमध्ये, अल्काराझने जॅनिक सिनरचा चार सेटमध्ये ६-२, ३-६, ६-१, ६-४ असा दणदणीत पराभव केला. सुमारे दोन महिन्यांपूर्वी, विम्बल्डनच्या अंतिम फेरीमध्ये अल्काराझला सिनरकडून पराभव पत्करावा लागला होता. प्रशिक्षक फरेरा यांच्या मते, अल्काराझकडे विचार करण्यासारखे बरेच काही उपलब्ध होते. त्याने नेमके त्यावेळी तेच केले.

हेही वाचा : AFG vs HKG : अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग यांच्यात होणार आशिया कपचा पहिला सामना, कधी, कुठे आणि कशी पाहायची मोफत Live Streaming

काय म्हणाले प्रशिक्षक कार्लोस फरेरा?

प्रशिक्षक फरेरा म्हणाले की, “मला वाटत की ते खूप जास्त महत्वाचे होते, कारण आम्ही तब्बल १५ दिवस सराव करून जानिकविरुद्ध खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या बारकाव्यांवर जास्त लक्ष केंद्रित केले होते. आम्हाला माहित आहे की हार्ड कोर्टवर जानिकसोबत खेळणे नेहमीच खूप कठीण राहिले आहे. तो अनेक सामने जिंकत आला आहे. अल्काराझला कळले की त्याला काय सुधार करण्याची गरज आहे.  . मी यावर खूप लक्ष केंद्रित केले होते.”

सहा प्रमुख पदके जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू…

प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत असताना अल्काराझने चमकदार अष्टपैलू कामगिरीचे दर्शन केले. यासह, अल्काराझ सहा प्रमुख पदके जिंकणारा इतिहासातील सर्वात तरुण पुरुष खेळाडू ठरला आहे. कार्लोस अल्काराझने सप्टेंबर २०२३ नंतर पहिल्या वेळेस एटीपी रँकिंगच्या शीर्षस्थानी विजयी पुनरागमन करण्यात यश मिळवले. अल्काराझ सोमवारी त्याच्या नंबर १ स्थानावरुण त्याचा ३७ वा आठवडा सुरू करणार आहे.

अल्काराजकडून त्याचे १००% देण्यात आले-फेरेरा

फेरेरा पुढे म्हणाले, “मला वाटते की आमच्याकडून सामन्यासाठी उत्तम तयारी करण्यात आली होती, काही सामने पाहिले आणि त्यातील  बारकावे समजून घेण्यात आले. कार्लोसकडून त्याचे १००% देण्यात  आले. हे म्हणणे सोपे आहे, मात्र करणे खूपच कठीण आहे. आजची त्याची कामगिरी खूपच शानदार राहली होती. मला वाटते की तो नेहमीच सामन्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतःशी तडजोड करत आला.  तसेच प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न देखील केला. मला वाटते की ही एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे.”

हेही वाचा : ओव्हरमधील शेवटचे दोन चेंडू W,W..! मोहम्मद नवाजची अफलातून हॅटट्रिक! टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून केला भीम पराक्रम

Web Title: Training camp key to alcarazs us open 2025 victory says coach juan carlos ferreira

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • Carlos Alcaraz
  • Jannik Sinner
  • US Open 2025

संबंधित बातम्या

Australian Open 2026 : यानिक सिन्नरची तिसऱ्या फेरीत रॉयल एंट्री! नोवाक जोकोविचचा 399 वा विजय
1

Australian Open 2026 : यानिक सिन्नरची तिसऱ्या फेरीत रॉयल एंट्री! नोवाक जोकोविचचा 399 वा विजय

Australian Open 2026 : तीन ग्रँड स्लॅम जिंकणारा सिन्नर चौथा खेळाडू बनणार; मॅडिसन कीजनेचा झाला संघर्षपूर्ण विजय
2

Australian Open 2026 : तीन ग्रँड स्लॅम जिंकणारा सिन्नर चौथा खेळाडू बनणार; मॅडिसन कीजनेचा झाला संघर्षपूर्ण विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.