८ सप्टेंबर रोजी यूएस ओपन २०२५ मध्ये कार्लोस अल्काराजने जॅनिक सिनरला पराभूत करून जेतेपद पटकावले. तसेच ९ सप्टेंबर हा यूएसए ओपनसाठी खूप विषय दिवस देखील ठरला.
कार्लोस अल्काराझने जॅनिक सिनरचा चार सेटमध्ये पराभव करून यूएस ओपन २०२५ चे विजेतेपद पटकावले. अल्काराझच्या विजयाची गुगरुकिल्लि प्रशिक्षण शिबिर असल्याचा खुलासा जुआन कार्लोस फेरेरा यांनी केला आहे.
रविवारी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये कार्लोस अल्काराझने नंबर वन टेनिसपटू यानिक सिनरचा चार सेट चाललेल्या सामन्यात पराभव केला. अशा प्रकारे, कार्लोस अल्काराझने आणखी एक विजेतेपद जिंकले.
महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवाला हरवून सबालेंकाने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली. अमेरिकन दिग्गज सेरेना विल्यम्सनंतर सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद जिंकणारी सबालेंका पहिली महिला खेळाडू बनली आहे.
यूएस ओपन २०२५ च्या अंतिम फेरीत नोवाक जोकोविचला स्टार खेळाडू कार्लोस अल्काराझकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर जोकोविचच्या निवृत्तीच्या अफवा पसरत आहेत, यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
यूएस ओपन २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचलेले दोन खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांनी अद्भुत खेळ दाखवून जेतेपदाच्या सामन्यात स्थान मिळवले आहे. हे दुसरे तिसरे कोणी नसून कार्लोस अल्काराज आणि…
६ सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कार्लोस अल्काराजने शानदार कामगिरी केली. फिटनेस आणि शानदार खेळाच्या जोरावर त्याने अनुभवी नोवाक जोकोविचला पराभूत करून यूएस ओपनच्या अंतिम फेरीत केला प्रवेश.
यूएस ओपन २०२५ मध्ये यानिक सिन्नरने आपला दबदबा राखत १० व्या क्रमांकाच्या इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीवर विजय मिळवला आहे. या विजयासह सिन्नरने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
यूएस ओपन २०२५ मध्ये भारताची युवा टेनिसपटू माया राजेश्वरन रेवती ज्युनियर मुलींच्या एकेरी गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. तसेच जेसिका पेगुलाने यूएस ओपन क्वार्टर फायनलमध्ये एंट्री केली आहे.
सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच आता चांगल्या लयीत दिसून येत आहे. त्याने यूएस ओपनमध्ये बिगर मानांकित ब्रिटिश खेळाडू कॅमेरॉन नारीचा पराभव करून चौथ्या फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
यूएस ओपनमध्ये नोवाक जोकोविने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने १४५ व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या झाचेरी वाज्दाचा ६-७, ६-३, ६-१ असा पराभव केला आहे.
यूएस ओपन २०२५ मध्ये पहिल्या सामन्यात कार्लोस अल्काराजने रेली ओपेल्काला पारभूत केला आहे. कार्लोस अल्काराजने आपला जबरदस्त खेळ दाखवून चाहत्यांना रोमांचित केले.
पुरुष एकेरीमध्ये भारताचा आयुष शेट्टी याने त्याचे बीडब्ल्यूएफचे पहिले जेतेपद नावावर केले आहे. त्याचबरोबर 2025 मधील बीडब्ल्यूएफ जेतेपदाचा दुष्काळ देखील त्याने संपवला. त्याच्या या कामगिरीने चाहत्यांचे लक्ष वेधले.