कार्लोस अल्काराझने जॅनिक सिनरचा चार सेटमध्ये पराभव करून यूएस ओपन २०२५ चे विजेतेपद पटकावले. अल्काराझच्या विजयाची गुगरुकिल्लि प्रशिक्षण शिबिर असल्याचा खुलासा जुआन कार्लोस फेरेरा यांनी केला आहे.
रविवारी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये कार्लोस अल्काराझने नंबर वन टेनिसपटू यानिक सिनरचा चार सेट चाललेल्या सामन्यात पराभव केला. अशा प्रकारे, कार्लोस अल्काराझने आणखी एक विजेतेपद जिंकले.
यूएस ओपन २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचलेले दोन खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांनी अद्भुत खेळ दाखवून जेतेपदाच्या सामन्यात स्थान मिळवले आहे. हे दुसरे तिसरे कोणी नसून कार्लोस अल्काराज आणि…
यूएस ओपन २०२५ मध्ये यानिक सिन्नरने आपला दबदबा राखत १० व्या क्रमांकाच्या इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीवर विजय मिळवला आहे. या विजयासह सिन्नरने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
विवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात स्पेनचा सलग दोन वेळा विम्बल्डन विजेता कार्लोस अल्काराज इटलीचा जॅनिक सिन्नरशी सामना करेल. हा सामना फ्रेंच ओपन २०२५ च्या अंतिम सामन्याचा रीमॅच आहे.
सिनरने सुरुवातीपासूनच या सामन्यावर वर्चस्व गाजवले आणि सामना सरळ ३ सेटमध्ये जिंकला. या संस्मरणीय विजयासह, सिनर विम्बल्डन २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि तिथे त्याचा सामना स्पेनच्या कार्लोस अल्काराजशी…