Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युगांडाने केला 10 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी, 12 षटकात 39 धावा करून सर्वबाद

वेस्ट इंडिज विरुद्ध युगांडा यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने फलंदाजी केली. वेस्ट इंडिने 20 षटकात 173 धावा केल्या परंतु युगांडाला फक्त प्रतित्त्युरात फक्त ३९ धावा करून संघ सर्वबाद झाला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 09, 2024 | 12:34 PM
युगांडाने केला 10 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी, 12 षटकात 39 धावा करून सर्वबाद
Follow Us
Close
Follow Us:

वेस्ट इंडिज विरुद्ध युगांडा : T-20 विश्वचषकाचा (T-20 World Cup 2024) थरार सुरु आहे. यंदाचा विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये न्यूयॉर्कची खेळपट्टीमुळे फलंदाजांना फारच त्रास सहन करावा लागला आहे. न्यूयॉर्कच्या नव्या खेळपट्ट्या असल्यामुळे या खेळपट्ट्या खूपच संथ आहेत. या मैदानावर गोलंदाजांना मोठा फायदा झाला आहे तर अजुनपर्यत एक सामना 200 धावांपर्यत पोहोचला नाही. T-20 विश्वचषक 2024 च्या ग्रुप C मधील वेस्ट इंडिज विरुद्ध युगांडा (West Indies vs Uganda) यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजने युगांडाचा 134 धावांनी पराभव करून मोठा विजय नोंदवला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत युगांडाच्या फलंदाजांना त्रास दिला. (फोटो सौजन्य – ICC X अकाउंट) 

[read_also content=”कुलदीप यादव पाकिस्तानसाठी धोकादायक, नजर टाका आकडेवारीवर https://www.navarashtra.com/sports/kuldeep-yadav-dangerous-for-pakistan-team-india-is-generally-dominant-against-india-vs-pakistan-545033.html”]

वेस्ट इंडिज विरुद्ध युगांडा सामन्याचा अहवाल

डावखुरा फिरकी गोलंदाज अकिल हुसेनच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे युगांडाचा संघ अवघ्या 39 धावांत आटोपला. T-20 विश्वचषकातील ही संयुक्त पहिली सर्वात कमी सांघिक धावसंख्या आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजने T-20 मधील सर्वात मोठा विजय नोंदवला. या नव्या खेळपट्टीवर फलंदाजांना धावा करणे कठीण होत असल्यामुळे सामन्याआधी होणारे नाणेफेक फार महत्वाचे आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 173 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून जॉन्सन चार्ल्सने 42 चेंडूत 44 धावा केल्या. पुरणला केवळ 22 धावा करता आल्या. कर्णधार रोव्हमन पॉवेलने 23 धावांचे योगदान दिले, तर शेवटच्या षटकांमध्ये रसेलने 17 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने नाबाद 30 धावा केल्या. युगांडाकडून मसाबाने दोन गडी बाद केले.

युगांडाचे फलंदाज डगमगले

प्रत्युत्तरात युगांडाचा संपूर्ण संघ 12 षटकांत अवघ्या 39 धावांत गारद झाला. केवळ एक फलंदाज जुमा मियागीने नाबाद राहताना 13 धावांची खेळी खेळली. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. तीन खेळाडूंना खातेही उघडता आले नाही. अकिल हुसेनने पाच विकेट घेतल्या. युगांडाने T-20 विश्वचषकात संयुक्त पहिली सर्वात कमी धावसंख्या केली.

Web Title: Uganda equals 10 year old record as west indies bowl out 39 runs in 12 overs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2024 | 12:34 PM

Topics:  

  • T-20 World Cup 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.