Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

आयसीसी सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आल्यानंतर यूएसए क्रिकेटकडून आता एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. यूएसए क्रिकेटकडून आता प्रकरण ११ दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 02, 2025 | 07:59 PM
USA Cricket: Shocking decision by USA Cricket! Filed for bankruptcy after being suspended by ICC

USA Cricket: Shocking decision by USA Cricket! Filed for bankruptcy after being suspended by ICC

Follow Us
Close
Follow Us:

USA Cricket : मागील महिम्यात आयसीसी सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आल्यानंतर यूएसए क्रिकेटकडून आता एक आश्चर्यकारक पाऊल उचलण्यात आले. सदस्य देश म्हणून त्याच्या जबाबदाऱ्यांचे वारंवार उल्लंघन करण्यात आल्यामुळे आयसीसीकडून  यूएसए क्रिकेटला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. निलंबनानंतर, यूएसए क्रिकेटकडून आता प्रकरण ११ दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. अमेरिकन क्रिकेट एंटरप्रायझेसशी झालेल्या वादाच्या सुनावणीपूर्वी यूएसए क्रिकेटने आता मोठा निर्णय घेतला आहे.  जागतिक क्रिकेटमध्ये असे पहिल्यांदाच आयसीसी सदस्य संस्थेने प्रकरण ११ अंतर्गत दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा : नामिबियाची मोठी झेप! टी-२० विश्वचषकासाठी मिळवली पात्र; जागतिक व्यासपीठावर दमदार कामगिरीस सज्ज

प्रकरण ११ दिवाळखोरी नेमका काय प्रकार आहे?

तुम्हाला प्रश्न पडला असेल की,  प्रकरण ११ दिवाळखोरी म्हणजे काय? ते व्यवसाय किंवा व्यक्तीला न्यायालयीन देखरेखीखाली त्यांचे वित्त आणि कर्ज पुनर्गठित करण्यासाठीची परवानगी देत असते. असे करतम असताना, बोर्ड त्याचे कामकाज सुरू ठेवू शकते. प्रकरण ७ च्या उलट, ज्यामध्ये मालमत्तेचे लिक्विडेशनचा समावेश आहे. प्रकरण ११ ही एक पुनर्रचना दिवाळखोरी असून जी संघर्ष करणाऱ्या उद्योगाला नवीन सुरुवात देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.

सुनावणीपूर्वी दिवाळखोरी भरणे

अमेरिकन क्रिकेट एंटरप्रायझेससोबत झालेल्या वादाच्या सुनावणीपूर्वी पार पडलेल्या बैठकांमध्ये, यूएसए क्रिकेटच्या वकिलाकडून  दिवाळखोरीची माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, अमेरिकन क्रिकेट एंटरप्रायझेसने याबाबत बोलताना म्हटले आहे की यूएसए क्रिकेटकडून सुनावणी सुरू होण्याची वाट देखील पाहण्यात आली नाही आणि दिवाळखोरी घोषित करण्यात आली कारण त्यांना निकाल आधीच माहित होता. त्यांच्याकडून आरोप करण्यात आला की,  यूएसएसीला क्रिकेटची किंवा त्यांच्या खेळाडूंच्या हिताची काळजी नसून राजकारणाचे वेड लागले आहे आणि ते फक्त त्यांच्या संचालकांच्या वैयक्तिक अजेंड्यांची काळजी घेत असल्याचे त्यांनी म्हटले.

हेही वाचा : IND vs WI 1st Test : ‘यॉर्कर किंग’ धुमाकूळ! बूमराहच्या आग ओकणाऱ्या चेंडूंसमोर कॅरिबियन फलंदाजांची दाणादाण; पहा Video

या खेळाडूंच्या चिंतेत होऊ शकते वाढ

१ ऑक्टोबर रोजी यूएसए क्रिकेटच्या अध्याय ११ दिवाळखोरीच्या अर्जामुळे अलीकडेच यूएसएसीशी करार केलेल्या किंवा अलीकडेच मोठ्या आणि किरकोळ क्रिकेट लीगमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यूएसए क्रिकेट २०२६ च्या टी२० विश्वचषकात देखील सहभाग होणार आहे. तथापि, अध्याय ११ दिवाळखोरीसाठी अर्ज केल्यानंतर, आता यूएसए संघ सहभागी होण्याची शक्यता आहे की नाही? हे पाहणे रंजक असणार आहे.

Web Title: Usa cricket files for bankruptcy after being suspended by icc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 07:59 PM

Topics:  

  • ICC

संबंधित बातम्या

U19 World Cup : १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर! आयुष म्हात्रे करणार सारथ्य; ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी 
1

U19 World Cup : १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर! आयुष म्हात्रे करणार सारथ्य; ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.