Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIDEO : ‘या’ अफलातून झेलने केरळ पोहचले फायनलमध्ये; अवघ्या 2 धावांनी मागे पडले गुजरात, पाहा VIDEO

रणजी ट्रॉफी 2025 मध्ये केरळ विरुद्ध गुजरात सामन्यात केरळ संघाने अत्यंत नाट्यमयरित्या अंतिम फेरीत प्रवेश केला. केरळचा विकेटकिपर सचिन बेबीने अफलातून झेल घेत केरळला अंतिफ फेरीत नेऊन ठेवले.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 21, 2025 | 02:59 PM
VIDEO Gujarat vs Kerala Match Semi Final 1 Kerala Enters Final with This Incredible Catch Gujarat falls Behind by Just 2 Runs watch VIDEO

VIDEO Gujarat vs Kerala Match Semi Final 1 Kerala Enters Final with This Incredible Catch Gujarat falls Behind by Just 2 Runs watch VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

Gujarat vs Kerala Match Semi Final 1 : केरळ संघाने रणजी ट्रॉफी 2025 स्पर्धेत अत्यंत रोमांचक मोडमध्ये आलेल्या सामन्यात अवघ्या 2 धावांनी गुजरात मागे टाकत फायनलमध्ये प्रवेश केला. कोणालाही विश्वास बसणार नाही अशा परिस्थितीत केरळच्या सरवटे या गोलंदाजांने नागास्वाल्लाची विकेट मिळवली त्याचे सर्व श्रेय त्या अप्रतिम झेलला जातेय. नागवास्वाल्लाने मारलेला शॉट थेट शॉर्ट लेग फिल्डरच्या सलमान निझारच्या हेल्मेटला लागला आणि चेंडू हवेत उडाला ज्यामुळे स्लीपला उभ्या असलेल्या सचिन बेबीने तो झेल सहजरित्या पकडला.

केरळला अंतिम फेरीत नेऊन ठेवणारा अफलातून झेल

Salman Nizar didn't budge at short leg, and Kerala have a crucial two-run first-innings lead that could put them in their maiden Ranji Trophy final

(via @BCCIdomestic) pic.twitter.com/8dVeDzZuqI

— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 21, 2025

 

केरळने गुजरातला हरवून प्रथमच अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. तब्बल 74 वर्षांनी केरळ अंतिम फेरीत पोहचले आहे. शुक्रवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातवर पहिल्या डावात दोन धावांची आघाडी घेत केरळने प्रथमच रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या केरळने एम. अझरुद्दीनच्या १७७ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर ४५७ धावांचा मोठा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल, गुजरातने कडवी झुंज दिली. गुजरात अंतिम फेरीत प्रवेश करणार हे जवळजवळ निश्चित झाले परंतु नागावास्वाल्लाची विकेट अत्यंत नाट्यमयरित्या गेल्याने गुजरातला अंतिम फेरीतून बाहेर पडावे लागले. सचीन बेबीने घेतलेला अप्रतिम झेल अन् सलमान निझारच्या हेल्मेटला लागलेला चेंडू गुजरातला या स्पर्धेतून बाहेर करून गेला.

Web Title: Video gujarat vs kerala match semi final 1 kerala enters final with this incredible catch gujarat falls behind by just 2 runs watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • Gujarat
  • Ranji Trophy 2025
  • Video

संबंधित बातम्या

Nitin Gadkari : “चूक झाली तर मी त्यांना सोडणार…”, गुजरात पूल दुर्घटनेप्रकरणी नितीन गडकरींचा कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना इशारा
1

Nitin Gadkari : “चूक झाली तर मी त्यांना सोडणार…”, गुजरात पूल दुर्घटनेप्रकरणी नितीन गडकरींचा कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना इशारा

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ व्यक्तव्याने पाटीदार समाज नाराज? गुजरात भाजप म्हणाले, “त्यांनी काँग्रेसची…”
2

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ व्यक्तव्याने पाटीदार समाज नाराज? गुजरात भाजप म्हणाले, “त्यांनी काँग्रेसची…”

Eknath Shinde : ‘ते काय पाकिस्तानात आहेत का? त्यांचंही योगदान….’; जय गुजरातची घोषणा दिल्यानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3

Eknath Shinde : ‘ते काय पाकिस्तानात आहेत का? त्यांचंही योगदान….’; जय गुजरातची घोषणा दिल्यानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde Jay Gujarat : “जय गुजरात…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यात घोषणा, वाद पेटणार
4

Eknath Shinde Jay Gujarat : “जय गुजरात…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यात घोषणा, वाद पेटणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.