Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विराट कोहलीचं नाव गाजलं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावुक

विराट कोहलीचे चाहते हे जगभरामध्ये आहेत. त्याच्या खेळाला आणि त्याच्या व्यक्तिमत्वाला लोक पसंत करतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओ मागचं कारण काय हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही नक्कीच अभिमान वाटेल. यामध्ये भारताचा अनुभवी स्टार फलंदाज विराट कोहलीचे नाव गाजताना दिसत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 03, 2024 | 11:49 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

विराट कोहली-नितेश कुमार : काल पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ भारताच्या खात्यात दोन सुवर्ण पदकांची कमाई झाली. यामध्ये सुमित अंतील आणि नितेश कुमार यांनी गोल्ड मेडल नावावर केले आहे. भारताचा नितेश कुमार याने ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेल याला २१-१४, १८-२१ आणि २३-२१ असा पराभव करून सामना जिंकला. अत्यंत रोमांचक सामना झाला, शेवटपर्यत सामन्यामध्ये कोण विजयी होणार हे ठरवणं कठीण झालं होत. याचदरम्यान आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. यामध्ये भारताचा अनुभवी स्टार फलंदाज विराट कोहलीचे नाव गाजताना दिसत आहे. विराट कोहलीचे चाहते हे जगभरामध्ये आहेत. त्याच्या खेळाला आणि त्याच्या व्यक्तिमत्वाला लोक पसंत करतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओ मागचं कारण काय हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही नक्कीच अभिमान वाटेल.

व्हायरल झालेला व्हिडीओ

काल भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमार याचा सामना सुरु झाला होता, तेव्हा कॉमेंटेटर म्हणत होते की, भारतीय बॅडमिंटन स्टार नितेश कुमार विराट कोहलीला आपला हिरो मानतो. नितेश कुमारच्या सामन्यादरम्यान कॉमेंटेटरने सांगितले की, भारतातील बहुतेक लोक विराट कोहलीला स्पोर्टिंग हिरो म्हणून पाहतात. कॉमेंटेटर म्हणाला की, नितेश कुमारने सांगितले की, त्याचा हिरो विराट कोहली आहे. एक तेजस्वी भारतीय क्रिकेटर, ज्याने यापूर्वी संघाचे नेतृत्वही केले होते. मला वाटते की भारतातील बहुतेक लोक विराट कोहलीला स्पोर्टिंग हिरो म्हणून पाहतात.”

English commentator during the Badminton match at the Paralympics:

“His hero is Virat Kohli. The great Indian cricketer, most people in India have Kohli as a sporting hero”. 🐐pic.twitter.com/TwAWrLIwH2

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 3, 2024

भारताचे पॅरिस पॅरालिम्पिकमधील मेडलिस्ट

  1. अवनी लेखारा – सुवर्ण पदक
  2. सुमित अंतील – सुवर्ण पदक
  3. नितेश कुमार – सुवर्ण पदक
  4. मनीष नरवाल – रौम्य पदक
  5. सुहास यथिराज – रौम्य पदक
  6. निषाद कुमार – रौम्य पदक
  7. योगेश कथुनिया – रौम्य पदक
  8. तुलसीमथी मुरुगेसन – रौम्य पदक
  9. मनीषा रामदास – कांस्यपदक
  10. प्रीति पाल – कांस्यपदक
  11. प्रीति पाल – कांस्यपदक
  12. रुबिना फ्रान्सिस – कांस्यपदक
  13. नित्या श्री सिवन – कांस्यपदक
  14. राकेश कुमार/शीतलदेवी – कांस्यपदक
  15. मोना अग्रवाल – कांस्यपदक

Web Title: Virat kohlis video was shown at paris paralympics see emotional video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 11:49 AM

Topics:  

  • Paris Paralympics
  • Paris Paralympics 2024
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
1

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
2

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास
3

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral
4

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.