Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 भारतीय क्रिकेटच्या दादाने कशाचा होतोय पश्चाताप? सौरभ गांगुली कारकिर्दीत ‘या’ गोष्टीला मुकला..

माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली त्याच्या क्रिकेट कारकीर्दीबाबत मोठा खुलासा केला आहे, त्याने म्हटले आहे की, मला शतकांच्या जवळ जाऊन देखील मला ते पूर्ण करता आले नाही. याबद्दल त्याने खंत व्यक्त केलीय आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 23, 2025 | 05:15 PM
What does the grandfather of Indian cricket regret? Sourav Ganguly missed 'this' thing in his career..

What does the grandfather of Indian cricket regret? Sourav Ganguly missed 'this' thing in his career..

Follow Us
Close
Follow Us:

Interview with Sourav Ganguly :  माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट विश्वात ‘दादा’ मधून ओळखले जाते. ते त्याच्या मैदानातील वावरावरून.  तो नेहमी त्याच्या स्पष्ट बोलणण्याने प्रसिद्ध आहे.  गांगुलीने भारतीय संघाला परदेशात जिंकण्याची सवय लावली. या दरम्यान सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३८ शतके झळकावली आहेत. इतके करून देखील गांगुली या संख्येवर खूश असल्याचे दिसत नाही. त्याने सांगितले की त्याला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक शतके गमावल्याचा पश्चात्ताप असल्याचे सांगितले आहे.

गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १८५७५ धावा  केल्या आहेत. त्याने केवळ दोन फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले आहे. गांगुलीने भारतासाठी ३११ एकदिवसीय आणि ११३ कसोटी सामने खेळले आहेत. १८ हजारांहून अधिक धावा केल्यानंतर देखील त्याला त्याच्या कारकिर्दीत अनेक शतके गमावल्याची खंत आहे. जुन्या गांगुलीला तो काय सल्ला देऊ इच्छितो?  असे गांगुलीला विचारले असता गांगुलीने ही खंत बोलून दाखवली.

हेही वाचा : IND Vs ENG : ‘काहींना वाटले माझी कारकीर्द संपेल..’, इंग्लंडला रडवणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या विधानाने क्रीडा विश्वात खळबळ..

माझे अनेक वेळा शतक हुकले..

पीटीआयला मुलाखत देताना गांगुलीने सांगितले की, “मी अनेक वेळा शतक लगावणे चुकवले आहे, मला अधिक धावा करायला हव्या होत्या. मी अनेक वेळा ९० आणि ८० धावाच केल्या.”  जर आपण गांगुलीच्या आकडेवारी बघितली तर असे दिसून येते की तो ३० वेळा ८० किंवा ९० धावांचा आकडा ओलांडल्यानंतरही तो माघारी परतला आहे. जर तो या डावांना शतकांमध्ये रूपांतरित करू शकला असता, तर त्याच्या नावावर ५० पेक्षा जास्त शतके जमा राहिली असती.

गांगुलीला त्याची फलंदाजी पाहणे आवडते..

जेव्हा गांगुली हा एकटा असतो तेव्हा त्याला त्याचे जुने डाव पाहणे आवडत असल्याचे त्याने सांगितले. हे जूने डाव त्याला आठवण करून देते की तो अधिक शतके करण्याच्या किती जवळ पोहचला  होता. तो म्हणाला की “मी एकटा असतो तेव्हा मी माझे (फलंदाजीचे) व्हिडिओ पाहत असतो. जेव्हा माझी पत्नी घरी नसते कारण साना लंडनमध्ये राहते. मी युट्यूब वर जातो आणि पाहतो आणि स्वतःला सांगतो अरे, मी पुन्हा ७० धावांवर बाद झालो आहे. मला शतक करायला हवे होते. पण आता तुम्ही त्यात बदल करू शकत नाहीत.”

हेही वाचा : IND Vs ENG : ‘पंतला क्रिकेट गणित चांगलेच..’, माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीकडून शतकवीर रिषभचे कौतुक..

‘या’ खेळाडूला वगळल्याबद्दल मला वाईट वाटले..

सौरभ गांगुलीने एकदिवसीय सामन्यात ७२ आणि कसोटी क्रिकेटमध्ये ३५ अर्धशतके लागावली आहेत. कर्णधार म्हणून कधीकधी कठीण निर्णय घेणे खूप आवश्यक असतात.  अशा वेळी जगातील महान लेग स्पिनरपैकी एक असणाऱ्या अनिल कुंबळेला संघातून वगळल्याबद्दल गांगुलीने खंत व्यक्त केली. तो म्हणाला की अनिल कुंबळेला काही वेळा संधी मिळाली नाही, कारण तो खूप चांगला खेळाडू होता. असे गांगुलीने सांगितले आहे.

Web Title: What does the grandfather of indian cricket regret sourav ganguly reveals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 05:15 PM

Topics:  

  • Saurabh Ganguly
  • Test Match

संबंधित बातम्या

IND Vs ENG : ‘बुमराहची क्षमता असाधारण, त्याच्याविना विजय म्हणजे..’, क्रिकेटचा देव तेंडुलकरकडून ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण
1

IND Vs ENG : ‘बुमराहची क्षमता असाधारण, त्याच्याविना विजय म्हणजे..’, क्रिकेटचा देव तेंडुलकरकडून ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण

IND vs ENG : ‘भारताचा विजय होणार, मला याची माहिती..’, संघाच्या विजयाने ‘हा’ माजी ‘दादा’ कर्णधार आनंदी..
2

IND vs ENG : ‘भारताचा विजय होणार, मला याची माहिती..’, संघाच्या विजयाने ‘हा’ माजी ‘दादा’ कर्णधार आनंदी..

IND vs ENG: वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी, कसोटी क्रिकेटमध्ये One Day ची चाहत्यांना मजा; 396 वर डाव संपला
3

IND vs ENG: वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी, कसोटी क्रिकेटमध्ये One Day ची चाहत्यांना मजा; 396 वर डाव संपला

IND vs ENG : जो रूट एक्सप्रेसचे ब्रेक फेल; एक एक विक्रम उध्वस्त! सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ विक्रमाला लोळवले
4

IND vs ENG : जो रूट एक्सप्रेसचे ब्रेक फेल; एक एक विक्रम उध्वस्त! सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ विक्रमाला लोळवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.