Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs WI: रविवार होणार थरारक! भारत अन् वेस्ट इंडिज भिडणार? कुठे आणि किती वाजता सुरू होणार सामना?

IND Vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील बहुप्रतिक्षित एकदिवसीय सिरिजला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. शाई होपच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजचा संघ सज्ज झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 25, 2026 | 09:45 PM
India Vs West Indies

India Vs West Indies

Follow Us
Follow Us:
  • भारत अन् वेस्ट इंडिजमध्ये होणार तीन सामन्यांची वनडे सिरिज 
  • रविवारी तिरूवअनंतपुरममध्ये होणार पहिला सामना 
  • दुपारी 2 वाजता वनडे सामना सुरू होणार 
IND Vs WI 1st ODI Match Updates: लवकरच भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघांमध्ये वनडे सिरिज खेळवली जाणार आहे. 27 तारखेपासून या सिरिजची सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने आधीच भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात खेळण्यासाठी उतरणार आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील या सिरिजमध्ये खेळताना दिसणार आहे. तर हा सामना कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार आहे, याबाबत जाणून घेऊयात.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत किंवा विश्रांतीनंतर युवा फलंदाज शुभमन गिलकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध चमकदार कामगिरी करत विजयाने मालिकेची सुरुवात करण्याचा भारतीय संघाचा मानस असेल. तर दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा संघ शाई होपच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला कडवी टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील बहुप्रतिक्षित एकदिवसीय सिरिजला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. शाई होपच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजचा संघ सज्ज झाला आहे. दुसरीकडे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघही पहिल्या सामन्याच्या ठिकाणी म्हणजे तिरुअनंतपुरम येथे दाखल झाला आहे.

Asian Games: भारतीय रणरागिणींचा धडाका! जपान चारीमुंड्या चीत; महिला कबड्डी संघाची शानदार विजयाची हॅट्ट्रिक

कधी होणार सामना?

भारत अन् वेस्ट इंडिज यांच्यातील सिरीजचा पहिला सामना २७ सप्टेंबर रोजी तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. तर दीड वाजता टॉस होणार आहे. 50 ओव्हर्सचा सामना असल्याने हा सामना रात्री 10 ते 10.30 वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

भारताचा एकदिवसीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसीध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, आकिब नबी, यशस्वी जैस्वाल, नमन धीर.IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

वेस्ट इंडिज एकदिवसीय संघ: शाई होप (कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, जॉन कॅम्पबेल, कीसी कार्टी, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्ह्स, अमीर जांगू, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, विटेल लॉज, गुडाकेश मोती, कीमो पॉल, शेर्फेन रदरफोर्ड, जेडन सील्स.

Web Title: Where to watch live date and time for first odi india vs west indies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • India vs West Indies

संबंधित बातम्या

IND vs WI: भारतीय संघाला मोठा धक्का! शुभमन गिल झाला जखमी, खेळू शकणार का पहिला ODI सामना?
1

IND vs WI: भारतीय संघाला मोठा धक्का! शुभमन गिल झाला जखमी, खेळू शकणार का पहिला ODI सामना?

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास
2

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.