Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हंगामाचा शेवट विजयाने करणार का गुकेश? हम्पी जेतेपद राखण्याचा करणार प्रयत्न

जागतिक जेतेपद जिंकणारा डी. गुकेश या वर्षी चांगली कामगिरी करू शकला नाही, प्रज्ञनानधाकडून त्याचा पराभव झाला होता. संघर्ष करत असलेल्या डी. गुकेशला हंगामाचा शेवट विजयाने करण्याची सुवर्णसंधी आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 25, 2025 | 01:38 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

या वर्षी खराब फॉर्ममुळे संघर्ष करत असलेल्या जागतिक विजेत्या डी. गुकेशला हंगामाचा शेवट विजयाने करण्याची सुवर्णसंधी आहे. तर कोनेरू हम्पी स्टार स्टड वर्ल्ड रॅपिड अँड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत तिचे जेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल. पाच वेळा विश्वविजेता मॅग्नस कार्लसन, अमेरिकेचा फैबियानो कारुआना आणि वेस्ली सो, रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोम्नियाच्ची आणि भारताचा आर. प्रज्ञाननंदा, अर्जुन एरिगेसी आणि निहाल सरीन हे देखील हंगामाच्या अंतिम स्पर्धेत खुल्या गटात भाग घेतील. दोन वर्षांपूर्वी डिंग लिरेनला हरवून

जागतिक जेतेपद जिंकणारा डी. गुकेश या वर्षी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याचा प्रज्ञनानधाकडून पराभव झाला होता. पुढील वर्षीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी गुकेशला गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्याची ही शेवटची संधी आहे. गोल्यात होणाऱ्या फिडे विश्वचषकाद्वारे कैंडिडेट स्पर्धेत पात्रता मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर बावीस वर्षीय एरिगेसी देखील फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करेल. 

अमित मिश्राने IPL 2026 सुरु होण्याआधीच केली भविष्यवाणी! हे संघ जाणार प्लेऑफमध्ये, पाच वेळा चॅम्पियन संघाला पूर्णपणे वगळलं

बुद्धिबळात भारताचे वर्चस्व हे यावरून स्पष्ट होते की भारताकडे रॅपिड आणि ब्लिट्झ (ओपन) प्रकारात विक्रमी २९ आणि महिला गटात १३ खेळाडू आहेत, दोन वेळा रॅपिड चॅम्पियन आणि महिला विश्वचषक विजेती दिव्या देशमुख देखील स्पर्धेत आहे. एरिगेसी देखील फॉर्ममध्ये परतण्याचा विचार करत आहे २२ वर्षीय अर्जुन एरिगेसी गोव्यात झालेल्या FIDE विश्वचषकाद्वारे उमेदवार स्पर्धेत पात्रता मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर या स्पर्धेत जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. 

Vijay Hazare Trophy: ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’नंतर आता विराट आणि रोहितचा पुढील सामना कधी होणार? वाचा संपूर्ण डिटेल्स

बुद्धिबळात भारताचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते की रॅपिड आणि ब्लिट्झ ओपन प्रकारात विक्रमी २९ भारतीय खेळाडू आणि महिला गटात १३ खेळाडू सहभागी होत आहेत. दोन वेळा रॅपिड चॅम्पियन आणि महिला विश्वचषक विजेती दिव्या देशमुख देखील जेतेपदाच्या शर्यतीत असेल. ओपन प्रकारात रॅपिड स्पर्धेच्या १३ फेऱ्या असतील तर महिला गटात ११ फेऱ्या असतील. प्रत्येक चालीत १० सेकंदांच्या वाढीसह १५ मिनिटांचा वेळ नियंत्रण असेल.

स्विस फॉरमॅटवर आधारित असेल, ज्यामध्ये ओपनसाठी १९ फेऱ्या आणि महिला गटासाठी १५ फेऱ्या असतील. त्यानंतर अव्वल चार खेळाडू चार सामन्यांच्या नॉकआउट फेऱ्यांमध्ये जातील.

Web Title: Will gukesh end the season with a win hampi will try to retain the title

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 01:38 PM

Topics:  

  • Chess
  • Sports

संबंधित बातम्या

बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 कशी असेल? हा एक खेळाडू राहू शकतो पाच दिवस बेंचवर
1

बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 कशी असेल? हा एक खेळाडू राहू शकतो पाच दिवस बेंचवर

अमित मिश्राने IPL 2026 सुरु होण्याआधीच केली भविष्यवाणी! हे संघ जाणार प्लेऑफमध्ये, पाच वेळा चॅम्पियन संघाला पूर्णपणे वगळलं
2

अमित मिश्राने IPL 2026 सुरु होण्याआधीच केली भविष्यवाणी! हे संघ जाणार प्लेऑफमध्ये, पाच वेळा चॅम्पियन संघाला पूर्णपणे वगळलं

‘रोहित भाई, वड़ा पाव खाओगे क्‍या?’ भारतीय क्रिकेटपटूच्या या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ
3

‘रोहित भाई, वड़ा पाव खाओगे क्‍या?’ भारतीय क्रिकेटपटूच्या या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ

Vijay Hazare Trophy: ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’नंतर आता विराट आणि रोहितचा पुढील सामना कधी होणार? वाचा संपूर्ण डिटेल्स
4

Vijay Hazare Trophy: ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’नंतर आता विराट आणि रोहितचा पुढील सामना कधी होणार? वाचा संपूर्ण डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.