नागपूरची कन्या दिव्या देशमुखने FIDE जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास रचला. १९ वर्षीय दिव्याने टायब्रेकरमध्ये ३८ वर्षीय कोनेरू हम्पीचा पराभव केला.
दोन उत्कृष्ट भारतीय बुद्धिबळपटूंमधील ऐतिहासिक अंतिम सामना. २०२५ मध्ये FIDE महिला जागतिक बुद्धिबळ विजेता बनलेल्या तरुणी दिव्या देशमुखचा अभिमान आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारतीय चेस महिला खेळाडू कोनेरू हम्पी आणि युवा दिव्या देशमुख शनिवारी फिडे महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध लढणार आहेत, ज्यामुळे पहिल्यांदाच एखादा भारतीय ही स्पर्धा जिंकेल.
दिव्या देशमुखने बुधवारी FIDE महिला जागतिक बुद्धिबळ कपच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात माजी विश्वविजेत्या चीनच्या झोंगी तानचा पराभव केला. पुढील वर्षी होणाऱ्या महिला उमेदवार स्पर्धेत प्रवेश निश्चित झाला.
यावर्षी ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत भारत बुद्धिबळ विश्वचषक आयोजित करणार असून यजमान शहर योग्य वेळी जाहीर केले जाईल, अशी घोषणा जगातील सर्वोच्च बुद्धीबळ संघटना FIDE ने सोमवारी…
आता शेवटचा राऊंडनंतर मोठी बातमी समोर आली आहे, यामध्ये जागतिक क्रमावारीमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेला अर्जुन इरिगाईसी याने मॅग्नस कार्लसनला शेवटच्या राउंडमध्ये चेकमेट केलं आहे.
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये बुद्धीबळ खेळावर धार्मिक कारणास्तव बंदी घातली आहे. देशातील सांस्कृतिक व खेळांसंबंधित कृतींवर निर्बंध घालण्याचा तालिबानचा कल पुन्हा अधोरेखित झाला आहे.
भारताचा स्टार युवा चेस खेळाडू आणि १८ वर्षीय तरुण बुद्धिबळ विजेता गुकेश डोमराजू हा नुकताच तिरुपती मंदिरात पोहोचला. यावेळी त्याने दर्शन घेऊन त्याचे मुंडन केले आहे.
मॉन्टेनेग्रो येथे झालेल्या ११ व्या आणि शेवटच्या फेरीत स्लोव्हेनियाच्या मॅटिक लेव्हेरेन्सिकविरुद्ध बरोबरी साधून वेंकटेशने २० वर्षांखालील अजिंक्यपद जिंकले.