Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wimbledon : Novak Djokovic पहायला विराट कोहली पोहोचला विम्बल्डनला! सूट-बूटमध्ये दिसला किंग

किंगने त्याचा स्टायलिश लूकही दाखवला. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा नुकतेच दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविचचा विम्बल्डन सामना पाहण्यासाठी गेले होते. यावेळी कोहलीने एक जबरदस्त लूकमध्ये पाहायला मिळाला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 08, 2025 | 09:54 AM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

विराट कोहली विम्बल्डनमध्ये : विराट कोहलीने काही काळापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. भविष्यात तो फक्त एकदिवसीय सामने खेळताना दिसणार आहे. अलिकडेच तो क्रिकेट दरम्यान नाही तर एका टेनिस स्पर्धेत आपली उपस्थिती दाखवताना दिसला. दरम्यान, किंगने त्याचा स्टायलिश लूकही दाखवला. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा नुकतेच दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविचचा विम्बल्डन सामना पाहण्यासाठी गेले होते.

यावेळी कोहलीने एक जबरदस्त लूक दाखवला. तो सूट आणि बूटमध्ये दिसला. कोहलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जिथे तो त्याची पत्नी अनुष्कासोबत खेळाचा आनंद घेत आहे. नोवाक जोकोविचचा सामना ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स डी मिनौरशी झाला. नोवाकची सुरुवात फारशी चांगली नव्हती आणि तो पहिल्या फेरीत १-६ ने पिछाडीवर होता.

IND vs ENG : वैभव सुर्यवंशीची मेहनत फेल! इंग्लंडने जिंकला शेवटचा सामना, भारताने मालिका ठेवली ताब्यात

तथापि, या अनुभवी खेळाडूने यानंतर पुनरागमन केले आणि चार फेऱ्या चाललेल्या सामन्यात विजय मिळवला. यासह, जोकोविचने विम्बल्डन २०२५ च्या उपांत्यपूर्व फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विम्बल्डन पाहण्यासाठी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. १० वर्षांपूर्वीही विराट आणि अनुष्का ही महान टेनिस स्पर्धा पाहण्यासाठी आले होते.

#ViratKohli and #AnushkaSharma spotted enjoying #NovakDjokovic’s match at Wimbledon. 🥹#Trending pic.twitter.com/dtbqTA9Xhq — Filmfare (@filmfare) July 7, 2025

काही चाहत्यांनी २०१५ आणि २०२५ चे त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि त्यांची तुलना केली. दोघांमध्ये विराटचा लूक पूर्णपणे वेगळा दिसतो. विम्बल्डनमध्ये नोवाक जोकोविचच्या विजयावर विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली. त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आणि नोवाकचे खूप कौतुक केले. त्याने लिहिले, ‘किती छान सामना होता. ग्लॅडिएटरसाठी नेहमीप्रमाणेच हे सोपे काम होते.’

Instagram story of Novak Djokovic for the Support of Virat Kohli at Wimbledon 🐐 pic.twitter.com/UzxERDhiOs — Johns. (@CricCrazyJohns) July 8, 2025

2024 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकानंतर विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा केली होती त्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड दौऱ्याआधी त्याने कसोटी क्रिकेटमधून देखील निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आरसीबी आयपीएल २०२५ चे टायटल जिंकण्यात यशस्वी झाली. आता तो फक्त एक दिवसीय क्रिकेट खेळताना भारतीय चाहत्यांना दिसणार आहे.

Web Title: Wimbledon virat kohli reaches wimbledon to watch novak djokovic the king is seen in a suit and boots

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 08:57 AM

Topics:  

  • Anushka Sharma
  • Novak Djokovic
  • Sports
  • Tennis
  • Virat Kohli
  • Wimbledon

संबंधित बातम्या

ICC ODI Rankings: डॅरिल मिशेल विराट कोहलीकडून नंबर-1 चा मुकुट हिसकावणार का? ICC रँकिंगमध्ये होणार मोठा बदल
1

ICC ODI Rankings: डॅरिल मिशेल विराट कोहलीकडून नंबर-1 चा मुकुट हिसकावणार का? ICC रँकिंगमध्ये होणार मोठा बदल

BCCI Annual Contracts : BCCI चा नवा प्लान! ग्रेड ए+ रद्द करण्याच्या इराद्यात…रोहित आणि कोहलीला होणार मोठे नुकसान
2

BCCI Annual Contracts : BCCI चा नवा प्लान! ग्रेड ए+ रद्द करण्याच्या इराद्यात…रोहित आणि कोहलीला होणार मोठे नुकसान

IND vs NZ : T20 विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, दोन खेळाडू जखमी; नवीन वेगवान गोलंदाजाला मिळणार संधी
3

IND vs NZ : T20 विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, दोन खेळाडू जखमी; नवीन वेगवान गोलंदाजाला मिळणार संधी

Saina Nehwal Retirement : ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालने केली निवृत्तीची घोषणा, धक्कादायक विधनाने सोशल मिडियावर खळबळ
4

Saina Nehwal Retirement : ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालने केली निवृत्तीची घोषणा, धक्कादायक विधनाने सोशल मिडियावर खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.