US Open 2026 108M prize Money: यूएस ओपन २०२६ च्या टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या एकूण बक्षीस रकमेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. खेळाडूंना किती मिळणार प्राइस मनी, जाणून घेऊयात.
Us Open 2026 Serena-Alcaraz Djokovic- Sabalenka out: नोव्हाक जोकोविच आणि आर्यना सबालेन्का यांची जोडी यूएस ओपनच्या पहिल्याच फेरीत बाहेर पडली. दरम्यान, सेरेना विल्यम्स आणि कार्लोस अल्काराझ यांच्या जोडीलाही उपांत्यपूर्व फेरीत…
जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जॅनिक सिनरने विम्बल्डन २०२६ च्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत नोव्हाक जोकोविचविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करत हरवले. फानयलमध्ये केले स्थान निश्चित
विम्बल्डनच्या सर्वात लांब उपांत्यपूर्व सामन्यात नोव्हाक जोकोविच आणि फेलिक्स ऑगर-अलियासिम एकमेकांसमोर उभे ठाकले. ५ तास १५ मिनिटे चाललेला हा पाच सेटचा सामना जोकोविचने जिंकला.
स्पॅनिश युवा स्टार कार्लोस अल्काराझने २०२६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात अनुभवी नोवाक जोकोविचला पराभूत करून त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद जिंकले.
३८ वर्षीय जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडूही ठरला आहे. जोकोविच आता त्याचे २५ वे ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे.
दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचने सरळ सेटमध्ये विजय मिळवत ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एंट्री केली आहे. तर दोन वेळा गतविजेता यानिक सिन्नरने देखील आगेकूच कायम राखली आहे.
यूएस ओपन २०२५ च्या अंतिम फेरीत नोवाक जोकोविचला स्टार खेळाडू कार्लोस अल्काराझकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर जोकोविचच्या निवृत्तीच्या अफवा पसरत आहेत, यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
६ सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कार्लोस अल्काराजने शानदार कामगिरी केली. फिटनेस आणि शानदार खेळाच्या जोरावर त्याने अनुभवी नोवाक जोकोविचला पराभूत करून यूएस ओपनच्या अंतिम फेरीत केला प्रवेश.
सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच आता चांगल्या लयीत दिसून येत आहे. त्याने यूएस ओपनमध्ये बिगर मानांकित ब्रिटिश खेळाडू कॅमेरॉन नारीचा पराभव करून चौथ्या फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
यूएस ओपनमध्ये नोवाक जोकोविने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने १४५ व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या झाचेरी वाज्दाचा ६-७, ६-३, ६-१ असा पराभव केला आहे.
सिनरने सुरुवातीपासूनच या सामन्यावर वर्चस्व गाजवले आणि सामना सरळ ३ सेटमध्ये जिंकला. या संस्मरणीय विजयासह, सिनर विम्बल्डन २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि तिथे त्याचा सामना स्पेनच्या कार्लोस अल्काराजशी…
विम्बल्डन २०२५ मध्ये नोवाक जोकोविच चांगली कामगिरी करत आहे. सर्बियाच्या या दिग्गज टेनिसपटूने ११ व्या मानांकित अॅलेक्स डी मायनरचा प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
किंगने त्याचा स्टायलिश लूकही दाखवला. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा नुकतेच दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविचचा विम्बल्डन सामना पाहण्यासाठी गेले होते. यावेळी कोहलीने एक जबरदस्त लूकमध्ये पाहायला मिळाला.