इगा स्वीएटेकने अमांडा अनिसिमोवाला हरवून ऑल इंग्लंड क्लबमध्ये तिचे पहिले विजेतेपद पटकावले. शनिवारी सेंटर कोर्टवर झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात स्वीएटेकने ५७ मिनिटांत ६-०, ६-० ने विजय मिळवला
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा आनंद लुटत आहे. यावेळी त्याने सांगितले की, त्याला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला टेनिससाठी त्याचा दुहेरी पार्टनर म्हणून पाहायचे आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामाना लॉर्ड्स येथील मैदानावर खेळवण्यात येणार आहे. हा सामना बघण्यासाठी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली लॉर्ड्स येथील सामना बघण्यासाठी उपस्थित राहू शकतो.
विम्बल्डन २०२५ मध्ये नोवाक जोकोविच चांगली कामगिरी करत आहे. सर्बियाच्या या दिग्गज टेनिसपटूने ११ व्या मानांकित अॅलेक्स डी मायनरचा प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
किंगने त्याचा स्टायलिश लूकही दाखवला. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा नुकतेच दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविचचा विम्बल्डन सामना पाहण्यासाठी गेले होते. यावेळी कोहलीने एक जबरदस्त लूकमध्ये पाहायला मिळाला.