Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय क्रीडा विश्व हादरले! अनेक मुलींशी संबंध ठेवत शारीरिक शोषण..,आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूवर महिलेचे गंभीर आरोप.. 

भारतीय क्रिकेटपटू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार वेगवान गोलंदाज यश दयालवर एका महिलेकडून मानसिक आणि शारीरिक शोषणाचे  गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 30, 2025 | 05:37 PM
Indian sports world shaken! Physical abuse while having relationships with many girls.., woman makes serious allegations against IPL star player..

Indian sports world shaken! Physical abuse while having relationships with many girls.., woman makes serious allegations against IPL star player..

Follow Us
Close
Follow Us:

Serious allegations against Yash Dayal : भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. भारतीय क्रिकेटपटू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार वेगवान गोलंदाज यश दयालवर एका महिलेकडून मानसिक आणि शारीरिक शोषणाचे  गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गाझियाबाद येथील या महिलेने यश दयालने लग्नाचे आश्वासन देऊन तिचे मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयात देखील जाऊन पोहोचले आहे, जिथे महिलेकडून  तिची तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती गेल्या पाच वर्षांपासून यश दयालसोबत रिलेशनशिपमध्ये राहिली होती. तसेच आता या पीडितेकडून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीच्या ऐतिहासिक विजय झाला आहे. यस दयाल या विजयाचा महत्वाचा भाग राहिला आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामात त्याने १५ सामन्यांमध्ये १३ बळी टिपले आहेत. यश दयाल उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत असतो. त्याला अद्याप भारतीय राष्ट्रीय संघात पदार्पणाची संधी मिळालेली नाही. परंतु, आता मात्र तो शारीरिक शोषणाच्या आरोपानंतर दयाल आता  पुन्हा चर्चेत आला आहे. दैनिक भास्करने दिलेल्या एका वृत्तानुसार, पीडित महिलेकडून आरोप करण्यात आहे की, यश त्यांच्या नात्यादरम्यान अनेक महिलांशी संबंधात राहिला होता.

हेही वाचा : IND Vs ENG : ‘ECB कडून झाली मोठी चूक..’ पतौडी यांचा अपमान केल्याने माजी खेळाडूचा संताप अनावर

नेमके आरोप काय?

पीडितेने असा दावा केला आहे की, २०२० पासून ती यशला ओळखते. यशने तिला त्याच्या कुटुंबाशी देखील अनेक वेळा ओळख करून दिली आहे.  तसेच ती त्याच्या घरी देखील राहिली आहे. परंतु, यश दयालने गेल्या अडीच वर्षांत अनेक मुलींशी संबंध ठेवले आहेत. सतेच  पीडितेकडून असा देखील दावा करण्यात आला आहे की, त्यातील तीन मुली तिच्या संपर्कात आहेत, ज्यांच्याशी यशने संबंध ठेवले  होते.

अहवालानुसार, यश दयालने या मुलींची देखील फसवणूक केली आहे. तथापि, यश दयाल आणि त्याच्या कुटुंबीयांकडून या पीडित महिलेने केलेल्या या दाव्यांवर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा : IND VS ENG : कर्णधाराच्या एका मेसेजवर थेट बर्मिंगहॅमला पोहचला ‘हा’ खेळाडू, IPL मध्ये उडवली होती खळबळ..

आयपीएल २०२२ मध्ये दिसले होते एकत्र

यश दयाल आणि या पीडित महिलेचा  एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा फोटो आयपीएल २०२२ चा असल्याचे समोर आले आहे. जेव्हा यश दयाल गुजरात टायटन्सचा भाग होता आणि संघ विजेता ठरला होता, तेव्हा त्या अंतिम फेरीनंतर देखील  या पीडित महिलेने दयालसोबतचा तिचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता.

Web Title: Woman makes serious allegations against yash dayal for physically abusing many girls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 05:37 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.