Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांना गुडघ्याच्या वर कपडे, पुरुषांना शर्ट लेस होण्यास बंदी! फुटबॉल प्रेक्षकांसाठी कतार सरकारचे कठोर नियम

इस्लामिक देश असल्यानं कतारमधील प्रत्येक महिला चाहत्यांना त्यांच्या शरीराचा वरचा भाग झाकून ठेवावा लागणार आहे. तसेच, त्यांना गुडघ्यापेक्षा वरचे कपडे घालण्याची परवानगी दिली जाणार नाही.

  • By Pooja Pawar
Updated On: Nov 20, 2022 | 12:46 PM
महिलांना गुडघ्याच्या वर कपडे, पुरुषांना शर्ट लेस होण्यास बंदी! फुटबॉल प्रेक्षकांसाठी कतार सरकारचे कठोर नियम
Follow Us
Follow Us:

जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेला आज २० नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. कतारमध्ये (Qatar) प्रथमच ही स्पर्धा होणार आहे. मात्र फिफा विश्वचषकापूर्वी कतार सरकारनं काही विचित्र नियमावली तयार केली असून ज्याचे पालन न केल्यास संबंधित व्यक्तीला तुरूंगात जावं लागणार आहे. कतार सरकारच्या नियमांमुळं खेळाडू आणि प्रेक्षकांसह सर्वानाच अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

महिलांसाठी हे आहेत नियम :

इस्लामिक देश असल्यानं कतारमधील प्रत्येक महिला चाहत्यांना त्यांच्या शरीराचा वरचा भाग झाकून ठेवावा लागणार आहे. तसेच, त्यांना गुडघ्यापेक्षा वरचे कपडे घालण्याची परवानगी दिली जाणार नाही. कतारमध्ये सर्व महिला चाहत्यांना कोणत्याही प्रकारचे घट्ट कपडे घालण्यावर पूर्णपणे बंदी आहे.

पुरुषांसाठीचे नियम :

कतारमध्ये महिला चाहत्यांसह तसेच पुरुष चाहत्यांवरही अनेक बंधनं लावली गेली आहेत. चाहत्यांना स्टेडियममध्ये शर्ट काढण्याची परवानगी नाही. पुरुषांना लांब कार्गो पॅंट आणि त्यांचे गुडघे झाकणारे हलके चिनोज घालण्याची परवानगी देण्यात आलीय.

मद्यपान करण्यावर बंदी :

कतारमध्ये मद्यपानावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सरकारनं विविध ठिकाणी फॅन झोन तयार केले आहेत. चाहते फक्त या ठिकाणी दारू खरेदी करू शकतात आणि पिऊ शकतात. सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करण्यास मनाई आहे. याशिवाय, पत्नी आणि पती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाशी संबंध ठेवण्यास देखील मनाई आहे. कतारमध्ये समलैंगिकता हा गुन्हा आहे. अशा गुन्ह्यांसाठी परदेशी नागरिकांना सात वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.

Web Title: Women clothes above the knee men shirts are banned qatar government strict rules for football spectators

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2022 | 12:46 PM

Topics:  

  • Arjentina
  • Fifa

संबंधित बातम्या

Bel vs Sen FIFA 2026: बेल्जियमचे ऐतिहासिक कमबॅक! 2-0 च्या पिछाडीवरून अखेरच्या क्षणी सेनेगलवर दणदणीत विजय
1

Bel vs Sen FIFA 2026: बेल्जियमचे ऐतिहासिक कमबॅक! 2-0 च्या पिछाडीवरून अखेरच्या क्षणी सेनेगलवर दणदणीत विजय

Kylian Mbappe Record: एम्बाप्पेचा विश्वविक्रम! 88 वर्षांचा विक्रम मोडत रचला इतिहास, मेस्सीचा विक्रमही धोक्यात
2

Kylian Mbappe Record: एम्बाप्पेचा विश्वविक्रम! 88 वर्षांचा विक्रम मोडत रचला इतिहास, मेस्सीचा विक्रमही धोक्यात

FIFA World Cup 2026: बापाचं स्वप्नं तुटण्यापासून वाचवलं, Erling Haaland चा शेवटच्या मिनिटात जादुई Goal; वडिलांचे अश्रू थांबेना
3

FIFA World Cup 2026: बापाचं स्वप्नं तुटण्यापासून वाचवलं, Erling Haaland चा शेवटच्या मिनिटात जादुई Goal; वडिलांचे अश्रू थांबेना

FIFA World Cup 2026: कॅनडाने रचला इतिहास! पहिला नॉकआउट सामना जिंकत साउथ आफ्रिकाला केले बाहेर
4

FIFA World Cup 2026: कॅनडाने रचला इतिहास! पहिला नॉकआउट सामना जिंकत साउथ आफ्रिकाला केले बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.