लिओनेल मेस्सीच्या फुटबॉल कारकिर्दीची पायाभरणी करण्यापासून ते व्यावसायिक निर्णयांपर्यंत जॉर्ज यांनी प्रत्येक टप्प्यावर मुख्य मार्गदर्शक आणि एजंट म्हणून जबाबदारी सांभाळली.
अर्जेंटिनाच्या सामन्यांमध्ये रेफ्री पक्षपात करत असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यावर मेस्सीने उत्तर दिले आहे. अर्जेंटिनाचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. या टीकेला उत्तर देताना कर्णधार लियोनेल मेस्सीने प्रत्युत्तर दिले आहे.
मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अर्जेंटिनाने भारताला आपला एलपीजी पुरवठा वाढवला आहे. अर्जेंटिनाने २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत भारताला ५०,००० टन एलपीजी पाठवला.
एका ड्रग्ज टोळीने तीन मुलींचं अपहरण करून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाहीतर या सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीमिंग करत दाखवण्यात आले आहे. हा धक्कादायक प्रकार अर्जेंटिना येथे घडला…
इस्लामिक देश असल्यानं कतारमधील प्रत्येक महिला चाहत्यांना त्यांच्या शरीराचा वरचा भाग झाकून ठेवावा लागणार आहे. तसेच, त्यांना गुडघ्यापेक्षा वरचे कपडे घालण्याची परवानगी दिली जाणार नाही.
जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ या स्पर्धेला २० नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत जगभरातील ३२ संघ सहभागी होणार असून त्यांना आठ ग्रुपमध्ये विभागलं गेलं…