Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Vs Hong Kong: आज नुसता धुरळा; सेमीफायनलचे तिकीट पक्के होणार? ‘या’ खेळाडूंकडे लक्ष

Asia Cup 2026: आज भारताचा संघ हाँगकाँग चायनाविरुद्ध भिडणार आहे. थायलंडविरुद्धच्या सामन्यात वरच्या फळीने उत्तम सुरुवात करून दिल्यानंतर भारताची मधली फळी थोडी गडबडली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 03, 2026 | 03:30 PM
India Vs Hong Kong

India Vs Hong Kong

Follow Us
Follow Us:
  • आशिया कपमध्ये भारत विरुद्ध हाँगकाँग 
  • भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामना सुरू होणार 
  • हरमनप्रीत कौर करणार भारताचे नेतृत्व 
Women’s Asia Cup 2026: सध्या दुबई येथे महिला टी 20 आशिया कप स्पर्धा 2026 सुरू आहे. भारतीय महिला संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात अत्यंत चांगल्या पद्धतीने केली आहे. भारतीय संघाने आपला पहिला सामना जिंकला आहे. भारताने थायलंडचा पराभव केला आहे. आता भारतीय महिला संघ दुसऱ्या साखळी सामन्यात हाँगकाँग चायनाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करणार आहे.

30 ऑगस्ट रोजी भारत आणि थायलंड यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने मोठा विजय प्राप्त केला. त्यानंतर भारतीय संघ हाँगकाँग चायनाविरुद्ध आपला दुसरा सामना खेळणार आहे. या सामन्यात शेफाली वर्माने 64 रन्सची खेळी केली होती. नंतर फिरकीपटू दीप्ती शर्मा आणि नंदनी शर्मा यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने थायलंडला अवघ्या ६५ धावांत गुंडाळले.

आज भारताचा संघ हाँगकाँग चायनाविरुद्ध भिडणार आहे. थायलंडविरुद्धच्या सामन्यात वरच्या फळीने उत्तम सुरुवात करून दिल्यानंतर भारताची मधली फळी थोडी गडबडली होती आणि संघाने अवघ्या २९ रन्समध्ये ७ फलंदाज गमावले होते. त्यामुळे आज भारतीय महिला संघ विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.

Asia Cup 2026: विजयाचा श्रीगणेशा! थायलंडचा धुव्वा अन् आता 3 तारखेला ‘या’ संघाशी भिडणार

सामना – भारत महिला विरुद्ध हाँगकाँग चायना महिला
वार – गुरुवंत
तारीख – 3 सप्टेंबर
ठिकाण – दुबई
वेळ – भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता

ग्रुप-ए पॉईंट्स टेबल

स्थान संघ सामने (P) विजय (W) पराभव (L) गुण (Pts) नेट रनरेट (NRR)
१ भारत (IND-W) १ १ ० २ +४.७००
२ पाकिस्तान (PAK-W) १ १ ० २ +१.७५०
३ थायलंड (THA-W) ३ १ २ २ -२.०५०
४ हाँगकाँग चायना (HK-W) १ ०

IND vs THA: ७ चेंडू, ३ विकेट्स, एकही रन नाही! Deepti sharma च्या फिरकीसमोर थायलंडची ‘बत्ती गुल’; T20I मध्ये केला ‘हा’ महारिकॉर्ड

फिरकीपटू दीप्ती शर्मा आणि नंदनी शर्मा यांनी पहिल्या सामन्यात थायलंडच्या फलंदाजांना ६५ धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. थायलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सलामीवीर शेफाली वर्माने ६४ धावांची वेगवान खेळी केली होती. या सामन्यातही तिच्याकडून आक्रमक फलंदाजीची अपेक्षा आहे.

Web Title: Womens asia cup 2026 india w vs hong kong china w today match live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Asia Cup
  • Indian women team
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

Women’s Asia Cup 2026 च्या पॉइंट्स टेबलमध्ये मोठा ट्विस्ट! पाकिस्तानचा थायलंडवर दणदणीत विजय; तरीही गुणतालिकेत भारतच नंबर-1
1

Women’s Asia Cup 2026 च्या पॉइंट्स टेबलमध्ये मोठा ट्विस्ट! पाकिस्तानचा थायलंडवर दणदणीत विजय; तरीही गुणतालिकेत भारतच नंबर-1

Asia Cup 2026: विजयाचा श्रीगणेशा! थायलंडचा धुव्वा अन् आता 3 तारखेला ‘या’ संघाशी भिडणार
2

Asia Cup 2026: विजयाचा श्रीगणेशा! थायलंडचा धुव्वा अन् आता 3 तारखेला ‘या’ संघाशी भिडणार

IND vs THA: ७ चेंडू, ३ विकेट्स, एकही रन नाही! Deepti sharma च्या फिरकीसमोर थायलंडची ‘बत्ती गुल’; T20I मध्ये केला ‘हा’ महारिकॉर्ड
3

IND vs THA: ७ चेंडू, ३ विकेट्स, एकही रन नाही! Deepti sharma च्या फिरकीसमोर थायलंडची ‘बत्ती गुल’; T20I मध्ये केला ‘हा’ महारिकॉर्ड

IND vs THA: भारताची आशिया कपमध्ये दणक्यात सुरुवात! शफालीची वादळी खेळी अन् दीप्तीचा फिरकीचा कहर; टीम इंडियाने थायलंडला लोळवलं
4

IND vs THA: भारताची आशिया कपमध्ये दणक्यात सुरुवात! शफालीची वादळी खेळी अन् दीप्तीचा फिरकीचा कहर; टीम इंडियाने थायलंडला लोळवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.