Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World archery championships 2025 : पुरुष कंपाऊंड संघाने गोल्ड मेडल जिंकून रचला इतिहास, मिक्स कॅटेगिरीत रौप्य पदक

पुरुष संघाने पहिल्या राऊंडनंतर कमालीचा कमबॅक करुन गोल्ड मेडल नावावर केले. भारताच्या या पुरुष संघाने सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे. भारताच्या पुरुष संघाने या स्पर्धेमध्ये फ्रान्सच्या संघाला पराभुत करुन इतिहास रचला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 07, 2025 | 01:13 PM
फोटो सौजन्य - सोनी लिव्ह

फोटो सौजन्य - सोनी लिव्ह

Follow Us
Close
Follow Us:

जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताच्या संघाने आता खाते उघडले आहे. भारताच्या दोन्ही संघानी या चॅम्पियनशिप 2025 मध्ये दमदार सुरुवात केली आहे. मिक्स टीममध्ये भारताच्या संघाच्या हाती सिल्वर मेडल आले पण पुरुष संघाने पहिल्या राऊंडनंतर कमालीचा कमबॅक करुन गोल्ड मेडल नावावर केले. भारताच्या या पुरुष संघाने सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे. भारताच्या पुरुष संघाने या स्पर्धेमध्ये फ्रान्सच्या संघाला पराभुत करुन इतिहास रचला आहे. 

Asia Cup 2025 : जितेश शर्मा नाही तर हा खेळाडू खेळणार पाचव्या क्रमांकावर…इरफान पठाणने आशिया कपसाठी निवडली Playing 11

7 सप्टेंबर रोजी रविवारी जागतिक तिरंगाजी चॅम्पियनशिप सामने सुरू आहेत. भारताच्या दोन संघ हे फायनल मध्ये पोहोचले होते. यामध्ये आता भारताच्या मिश्र जोडीने सिल्वर मेडल मिळवले आहेत तर पुरुषांने गोल्ड मेडल नावावर केले आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय पुरुष संघ रिषभ यादव, अमन सैनी आणि प्रथमेश फुगे या तिरंदाजांचा समावेश आहे तर या संघाने फायनल च्या सामन्यांमध्ये फ्रान्सच्या संघाला 235 233 असा पराभव करून सुवर्णपदक भारताच्या नावावर केले आहे. 

THE INDIAN TRIO HAS CREATED HISTORY! 🤯

– Indian Men’s Compound Team beats France in the Final to clinch the World C’ship Title 🏆

FIRST EVER MEN’S TEAM TITLE FOR INDIA 🇮🇳💪 pic.twitter.com/83CiT6Z1ll

— The Khel India (@TheKhelIndia) September 7, 2025

रिषभ यादव, अमन सैनी आणि प्रथमेश फुगे हे तीनही तिरंदाज वैयक्तिक स्पर्धेमध्ये देखील सहभागी होणार आहेत त्यामुळे आता सर्वाच्या नजरा तिकडे टिकून आहेत. रिषभ यादव आणि ज्योती सुरेखा यांचा भारतीय मिश्र संघामध्ये समावेश होता. या जोडीचा फायनलच्या सामन्यांमध्ये नेदरलँड कडून पराभवाचा सामना करावा लागला. ज्योती आणि ऋषभ या दोघांना दोन पॉईंटने सिल्वर मेडलवर समाधान मानावे लागले.

भारताच्या तिरंदाजांमध्ये वैयक्तिक कंपाउंड महिला कॉलिफिकेशन राऊंडमध्ये ज्योती सुरेखा वेनम हे तिसऱ्या स्थानावर आहे. तर परणीत कौर ही 703 सह 11 व्या स्थानावर आहे. रितिका प्रदीप ही 690 44 सर्व स्थानावर आहे. भारताच्या प्रेक्षकांना ज्योती सुरेखा वेंनम हिच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.  पुरुष वयक्तिक स्पर्धेबद्दल सांगायचे झाले तर रिषभ यादव हा 709 सह आठव्या स्थानावर आहे. अमन सैनी हा 707 गुणांसह 15 व्या स्थानावर आहे. 

🥈 Silver for India! 🏹🇮🇳

Congratulations to Jyothi Surekha Vennam & Rishabh Yadav on winning Silver in the Compound Mixed Team final at the #WorldArcheryChampionships 2025, Gwangju.

A stellar effort that makes India proud! ✨💪#ArcheryIndia #TeamIndia #NTPC pic.twitter.com/53dO9l5mgR

— ARCHERY ASSOCIATION OF INDIA (@india_archery) September 7, 2025

भारताचा तिसरा तिरंदाज प्रथमेश फुगे हा 706 गुणांचा १९ व्या स्थानावर आहे. कंपाउंड मिक्स टीम आणि कंपाऊंड पुरुष संघ यांच्यामधील सामने झाले आहेत आता कंपाउंड पुरुष वैयक्तिक एलिमिनेशन सामने आज संध्याकाळी खेळवले जाणार आहेत. पुरुष वैयक्तिक इंडिव्हिजन एलिमिनेशन सामने हे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:45 मिनिटांनी सुरू होणार आहेत.

Web Title: World archery championships 2025 mens compound team creates history by winning gold medal silver medal in mixed category

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 01:13 PM

Topics:  

  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

किरॉन पोलार्डचा वयाच्या 38 व्या वर्षी मैदानावर कहर! CPL मध्ये ठोकले सर्वात जलद अर्धशतक, पहा Video
1

किरॉन पोलार्डचा वयाच्या 38 व्या वर्षी मैदानावर कहर! CPL मध्ये ठोकले सर्वात जलद अर्धशतक, पहा Video

Asia Cup 2025 Final : भारताच्या हाॅकी संघाचा मुकाबला होणार दक्षिण कोरीयाशी, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming
2

Asia Cup 2025 Final : भारताच्या हाॅकी संघाचा मुकाबला होणार दक्षिण कोरीयाशी, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming

Asia Cup 2025 : जितेश शर्मा नाही तर हा खेळाडू खेळणार पाचव्या क्रमांकावर…इरफान पठाणने आशिया कपसाठी निवडली Playing 11
3

Asia Cup 2025 : जितेश शर्मा नाही तर हा खेळाडू खेळणार पाचव्या क्रमांकावर…इरफान पठाणने आशिया कपसाठी निवडली Playing 11

BCCI च्या बँक बॅलन्समध्ये किती पैसे आहेत? आकडा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का! 5 वर्षात 14000 कोटी…वाचा सविस्तर
4

BCCI च्या बँक बॅलन्समध्ये किती पैसे आहेत? आकडा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का! 5 वर्षात 14000 कोटी…वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.