Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports Budget 2026 : अर्थमंत्र्यांची क्रीडा क्षेत्रासाठी मोठी घोषणा! ‘खेलो इंडिया मिशन’ची करणार सुरुवात; वाचा सविस्तर 

भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आगामी दशकात भारताच्या क्रीडा क्षेत्रात परिवर्तन घडवण्यासाठी खेलो इंडिया अभियान सुरू करण्याची घोषणा केली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 01, 2026 | 01:51 PM
Sports Budget 2026: Finance Minister makes a major announcement for the sports sector! 'Khelo India Mission' to be launched; read in detail.

Sports Budget 2026: Finance Minister makes a major announcement for the sports sector! 'Khelo India Mission' to be launched; read in detail.

Follow Us
Close
Follow Us:

Union Budget 2026, Launch of Khelo India Mission : भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा हा सलग ९ वा अर्थसंकल्प आहे. यामध्ये त्यांनी आरोग्य, कृषी, संरक्षण, पर्यटन आणि अन्य क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या असून  क्रीडा क्षेत्राबाबत देखील एक मोठी घोषणा केली आहे. आगामी दशकात भारताच्या क्रीडा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी खेलो इंडिया अभियान सुरू करण्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून प्रस्ताव देण्यात अल आहे.

खेलो इंडिया अभियानात क्रीडा पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षकांचा समावेश असणार आहे. खेलो इंडिया मिशन अंतर्गत, क्रीडा आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी १५ पुरातत्वीय स्थळे जीवंत सांस्कृतिक स्थळे म्हणून विकसित करण्याचा देखील प्रस्ताव मांडण्यात आला आहे.  खेलो इंडिया मिशनबाबत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, “पुढील दशकात क्रीडा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी मी खेलो इंडिया मिशन सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे.”

हेही वाचा : IND vs NZ 5Th 20I : अर्शदीपच्या ‘पंजा’ने भाकरी फिरवली! भारताचा किवींवर 46 धावांनी विजय; सूर्या आर्मीची मालिकेत 4-1 ने सरशी

या अभियानाच्या माध्यमातून पायाभूत, मध्यम आणि उच्चभ्रू पातळीवरील प्रशिक्षण केंद्रांद्वारे समर्थित एकात्मिक प्रतिभा विकास मार्ग समाविष्ट असणार आहे. हे अभियान खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे.

खेलो इंडिया मिशनमध्ये काय समाविष्ट आहे?

  1. नवशिक्या, मध्यम आणि उच्चभ्रू स्तरावरील प्रशिक्षण केंद्रांद्वारे समर्थित एकात्मिक प्रतिभा विकास मार्ग
  2.  सहाय्य कर्मचार्‍यांचा पद्धतशीर विकास आणि पाठिंबा
  3.  क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण
  4.  क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यासपीठ प्रदान करण्यासाठी स्पर्धा आणि लीग
  5.  प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास

खेलो इंडिया मिशनचे उद्दिष्ट…

पुढील दशकात एकात्मिक प्रतिभा विकास, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचा विकास, क्रीडा विज्ञानाचे एकत्रीकरण आणि स्पर्धा आणि प्रशिक्षणासाठी क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास याद्वारे क्रीडा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणे हे खेलो इंडिया अभियानाचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा : IND vs PAK, Under-19 World Cup Live : उपांत्य फेरीसाठी महासंग्राम! पाकचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; भारत करणार फलंदाजी

भारत मोठ्या क्रीडा परिवर्तनाच्या उंबरठ्यावर

भारताकडे २०३० मध्ये  १०० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद असणार आहे. अहमदाबादमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.  तसेच भारत २०३६ च्या ऑलिंपिक खेळांसाठी आपली दावेदारी मजबूत करत आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रात या प्रकारे धोरणात्मक बदल घडत आहेत. १० वर्षांच्या विकासासाठी वचनबद्ध राहून, सरकार संरचनात्मक बदलाचा पाया रचण्यासाठी प्रयत्नशील आहे. याची खात्री करत आहे की “खेलो इंडिया अभियाना” ची भावना भारताच्या राष्ट्रीय ओळख आणि आर्थिक रचनेचा कायमचा भाग बनणार आहे.

Web Title: Sports budget 2026 finance minister sitharaman will launch the khelo india mission for the sports sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • Nirmala Sitaraman
  • Sports
  • union budget 2026

संबंधित बातम्या

IPL 2026 : हॅरी ब्रुकप्रमाणे हा निर्णय महागात पडणार लॉकी फर्ग्युसनला? खेळाडूवर बंदी घातली जाईल का? वाचा सविस्तर
1

IPL 2026 : हॅरी ब्रुकप्रमाणे हा निर्णय महागात पडणार लॉकी फर्ग्युसनला? खेळाडूवर बंदी घातली जाईल का? वाचा सविस्तर

IPL 2026 सुरू होण्याआधी जाणून घ्या पंचाची सॅलरी! आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तुलनेत आयपीएलचे अंपायर किती कमावतात?
2

IPL 2026 सुरू होण्याआधी जाणून घ्या पंचाची सॅलरी! आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तुलनेत आयपीएलचे अंपायर किती कमावतात?

IPL 2026 : संजू सॅमसन आणि एमएस धोनी यांच्या संभाषणाचा Video Viral, CSK च्या कॅम्पमध्ये सामील झाला खेळाडू
3

IPL 2026 : संजू सॅमसन आणि एमएस धोनी यांच्या संभाषणाचा Video Viral, CSK च्या कॅम्पमध्ये सामील झाला खेळाडू

Saleh Mohammadi : धक्कादायक…! इराणने एका 19 वर्षीय खेळाडूला दिली फाशी, या गुन्ह्यासाठी दिली शिक्षा
4

Saleh Mohammadi : धक्कादायक…! इराणने एका 19 वर्षीय खेळाडूला दिली फाशी, या गुन्ह्यासाठी दिली शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.