Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WPL 2025 : बंगळुरूच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीचा डाव घसरला; अवघ्या 141 धावांवर ऑलआऊट

महिला प्रीमिअर लीगमध्ये बंगळुरूच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीचा डाव घसरल्याचे पाहायला मिळाले. बंगळुरूने दिल्लीला 141 धावांवरच ऑलआऊट केले.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 17, 2025 | 09:24 PM
WPL 2025 : बंगळुरूच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीचा डाव घसरला; अवघ्या 141 धावांवर ऑलआऊट

WPL 2025 : बंगळुरूच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीचा डाव घसरला; अवघ्या 141 धावांवर ऑलआऊट

Follow Us
Close
Follow Us:

WPL 2025 Royal Challenger Bangalore vs Delhi Capitals : WPL 2025 मध्ये चौथ्या टी-20 सामन्यात बंगळुरू प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात निराशाजनक राहिली. त्यांची सलामीवीर शेफाली वर्मा 0 शून्यावरच बाद झाली. त्यानंतर सलामीवर मे लॅनिंगने 17 धावा केल्या. त्यानंतर वन डाऊन आलेल्या जेमिमा रॉड्रीग्जने 34 धावा केल्या. अॅनबेल सुथरलॅंडने 19 धावा केल्या. मारिझाने कॅपने 12 धावांचे योगदान दिले.

जेस जॉनसन अवघी 1 झाला करून तंबूत परतली. विकेटकीप साराह ब्रेस आणि शिखा पांडे यांची चांगली भागीदारी जमलेली असताना, साराह ब्रेसला रिचा घोषने जोर्जिया वारेहमच्या चेंडूवर स्टम्पिंग करीत तंबूचा रस्ता दाखवला. शेवटची विकेटसाठी अरूंधती रेड्डी आणि मिनू मानी यांनी 9 धावांची भागीदारी केली परंतु बंगळुरूच्या गोलंदाजीसमोर अरुंधती रेड्डीदेखील 4 धावा करून परतली.

बंगळुरूच्या भेदक गोलंदाजी समोर शेवटच्या फळीतले फलंदाज गडगडले

 

बंगळुरूची गोलंदाजी

बंगळुरूकडून रेणुका ठाकूर सिंहने 3 विकेट घेतल्या तर किम गर्थ, एकता बिश्ट यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. त्यानंतर जोर्जिया बारेहमला 3 विकेट्स मिळाल्या. कनिका अहुजा आणि जोशिता यांना एकही विकेट मिळाली नाही. परंतु, बंगळुरूच्या गोलंदाजांनी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीला जखडून ठेवत 141 धावांवरच रोखले.

Web Title: Wpl 2025 delhis innings collapses in front of bengalurus penetrating bowling all out for just 141 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 09:23 PM

Topics:  

  • Delhi Capitals
  • Smriti Mandhana
  • WPL 2025

संबंधित बातम्या

Smriti Mandhana wedding : लग्नापूर्वी स्मृती आणि पलाश आपापसात भिडले! टीम ब्राइडने दाखवला दम; विजयाचा उत्सव व्हायरल
1

Smriti Mandhana wedding : लग्नापूर्वी स्मृती आणि पलाश आपापसात भिडले! टीम ब्राइडने दाखवला दम; विजयाचा उत्सव व्हायरल

Smriti Mandhana Haldi Ceremony : चॅम्पियन खेळाडूच्या हळदीला सुरुवात, जेमीमा – राधाची ‘टीम ब्राइड’ तयार
2

Smriti Mandhana Haldi Ceremony : चॅम्पियन खेळाडूच्या हळदीला सुरुवात, जेमीमा – राधाची ‘टीम ब्राइड’ तयार

Palash Muchhal ने Smriti Mandhana ला दिले मोठे सरप्राईज, लग्नापूर्वी या खास ठिकाणी केला प्रपोज
3

Palash Muchhal ने Smriti Mandhana ला दिले मोठे सरप्राईज, लग्नापूर्वी या खास ठिकाणी केला प्रपोज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.