Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WPL 2026 Auction : WPL इतिहासात दीप्ती शर्मा दुसरी सर्वात महागडी खेळाडू बनली! यूपी वॉरियर्सने दाखवले मोठे मन 

स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माला यूपीने ₹३.२ कोटी (US$१.२ दशलक्ष) मध्ये खरेदी केली आहे. दीप्ती शर्मा ही खेळाडू महिला प्रीमियर लीग लिलावाच्या इतिहासातील दुसरी सर्वात महागडी खेळाडू बनली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 27, 2025 | 05:09 PM
WPL 2026 Auction: Deepti Sharma becomes the second most expensive player in WPL history! UP Warriors show big heart

WPL 2026 Auction: Deepti Sharma becomes the second most expensive player in WPL history! UP Warriors show big heart

Follow Us
Close
Follow Us:

Deepti Sharma bought by UP Warriors :  स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माला यूपीने ₹३.२ कोटी (US$१.२ दशलक्ष) मध्ये खरेदी केली आहे.  डीसीने दीप्तीमध्ये रस दाखवला होता, मात्र, यूपीने जिंकण्यासाठी आरटीएम कार्डचा वापर केला. दिल्लीकडून पहिली बोली लावली होती. दिल्लीने तिला ₹५० लाख (US$१.२ दशलक्ष) बोली लावून विकत घेतले, परंतु त्यात एक ट्विस्ट पुढे आला. यूपी वॉरियर्सने आरटीएम (राईट टू मॅच) कार्डचा वापर केल्यानंतर दिल्लीने त्यांची बोली ₹३.२० कोटी (US$१.२ दशलक्ष) पर्यंत वाढवण्यात आली आणि यूपीने ऑफर स्वीकारली, ज्यामुळे दीप्ती शर्मा ही खेळाडू महिला प्रीमियर लीग लिलावाच्या इतिहासातील दुसरी सर्वात महागडी खेळाडू बनली आहे.

हेही वाचा : Smriti Mandhana Wedding : क्रिकेट हरले, मैत्री जिंकली! जेमिमा रॉड्रिग्जने स्मृती मानधनासाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मेग लॅनिंग यूपीमध्ये सामील

मेग लॅनिंगला ₹१.९० कोटी (US$१.९० कोटी) मध्ये विकत घेऊन यूपीने आपला संघ अधिक मजबूत करण्याकडे वाटचाल केली आहे. दिल्लीने तिला मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते, ज्याचा परिणाम एक कोटींपेक्षा जास्त बोली लागण्यात झाला.  अखेर, प्रदीर्घ बोली शर्यतीनंतर, यूपीने बाजी मारली आणि लॅनिंग संघात सामील केले.  लॅनिंग पूर्वी दिल्लीची कर्णधार होती, परंतु एका आश्चर्यकारक निर्णयात, दिल्लीने तिला लिलावापूर्वी कायम ठेवले नाही. लॅनिंग दिल्लीशिवाय इतर संघाकडून खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

डब्ल्यूपीएल लिलावाच्या इतिहासातील दुसरी सर्वात महागडी खेळाडू

यूपी वॉरियर्सने सुरुवातीच्या लिलावात दीप्ती शर्माला ₹२.२० कोटींना खरेदी केले. तिने तीन हंगामात यूपीकडून २५ सामने खेळले आहेत, २८ च्या सरासरीने ५०७ धावा फटकावल्या आहेत. तिने २७ विकेट्स काढल्या आहेत. तथापि, यावेळी वॉरियर्सने मेगा लिलावापूर्वी दीप्तीला सोडले होते आणि आता लिलावात तिला ₹३.२ कोटींना खरेदी  करण्यात आले. ज्यामुळे ती इतिहासातील दुसरी सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे.

हेही वाचा : WPL 2026 Auction : गुजरातने चालली मोठी चाल! Sophie Devine ला 2 कोटींना केले खरेदी; ऑस्ट्रेलियन कर्णधार दुर्लक्षित

स्मृती मानधना महिला प्रीमियर लीगमधील सर्वात महागडी खेळाडू राहिली आहे. पहिल्या डब्ल्यूपीएल लिलावात तिला आरसीबीकडून  ₹३.४० कोटींना खरेदी करण्यात आले होते. फ्रँचायझीने मानधनावर ठेवलेला विश्वास सार्थकी लागला आणि तिने २०२४ च्या हंगामात संघाला जेतेपदापर्यंत पोहचवले. २०२६ च्या हंगामापूर्वी, मानधनाला संघाने ३.५ कोटी रुपयांना कायम  ठेवण्यात आले.

Web Title: Wpl 2026 auction up warriors buy deepti sharma for the second highest price in wpl history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 05:08 PM

Topics:  

  • Deepti Sharma
  • WPL 2026

संबंधित बातम्या

WPL 2026 Auction : गुजरातने चालली मोठी चाल! Sophie Devine ला 2 कोटींना केले खरेदी; ऑस्ट्रेलियन कर्णधार दुर्लक्षित 
1

WPL 2026 Auction : गुजरातने चालली मोठी चाल! Sophie Devine ला 2 कोटींना केले खरेदी; ऑस्ट्रेलियन कर्णधार दुर्लक्षित 

WPL Auction 2026 : पहिल्या WPL मेगा लिलावात बोली लावणारी मल्लिका सागर कोण आहे?
2

WPL Auction 2026 : पहिल्या WPL मेगा लिलावात बोली लावणारी मल्लिका सागर कोण आहे?

WPL 2026 Auction Live Streaming : WPL मेगा ऑक्शन कधी आणि कुठे पाहता येणार, कसा घेता येईल मोफत आनंद? वाचा सविस्तर
3

WPL 2026 Auction Live Streaming : WPL मेगा ऑक्शन कधी आणि कुठे पाहता येणार, कसा घेता येईल मोफत आनंद? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.