Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC 2025 Final : केरीची हुशारी फसली, डेव्हिड बेडिंगहॅमचा मोठा डाव; अख्खे स्टेडियम झाले आश्चर्यचकित..

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके आमनेसामने आहेत. या दरम्यान एक मजेशीर घटना घडली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 13, 2025 | 03:59 PM
WTC 2025 Final: Kerry's cleverness failed, David Bedingham's big innings; The entire stadium was surprised..

WTC 2025 Final: Kerry's cleverness failed, David Bedingham's big innings; The entire stadium was surprised..

Follow Us
Close
Follow Us:

SA vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ २१८ धावांची आघाडी घेत मजबूत स्थतीत दिसत आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद २१२ धावा करू शकला. २१२ धावांचा पाठलाग करताना पहिल्या दिवशीच साऊथ आफ्रिका संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गडगडला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेचे कंबरडे मोडले आहे. परंतु, या सामन्यात असे काहीतरी घडले की ज्यामुळे सर्वांना आपले हसू आवरता आले नाहीत.

हेही वाचा : सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सची MLC 2025 पहिल्याच सामन्यात विजयी सुरुवात! 123 धावांनी वाॅश्गिंटन फ्रिडमला केलं पराभुत

ऑस्ट्रेलियाचा पहिला डावात २१२ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरादाखल, दक्षिण आफ्रिकेची देखील स्थिती अत्यंत वाईट झाली आणि संघ फक्त १३८ धावांवर गारद झाला.  तथापि, डेव्हिड बेडिंगहॅम प्रोटीज संघासाठी एकटाच झुंज देत राहिला. परंतु, या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर एक अनोखी घटना घडली.

ऑस्ट्रेलियीन विकेटकीपर अ‍ॅलेक्स केरीने आपल्या हुशारीचावापर करून डेव्हिड बेडिंगहॅमची विकेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्याचे हेतू प्रथम दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने आणि नंतर पंचांनी उधळून लावले.

नेमकं काय घडलं?

बेडिंगहॅम ३१ धावा काढत क्रीजवर स्थिरावू पाहत होता.  तो शानदार फलंदाजी करताना दिसत होता. कांगारू संघ त्याची वीकेट काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर डावाच्या ४९ व्या षटकामध्ये एकं घटना घडली. या षटकातील तिसरा चेंडू बेडिंगहॅमच्या पायाला लागला आणि तो पॅडमध्ये जाऊन अडकला. यष्टीरक्षक अ‍ॅलेक्स केरीला चेंडू पॅडमध्ये अडकलेला दिसताच त्याने वेगाने पुढे येत तो चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु,  बेडिंगहॅमला कॅरीची ही हालचाल कळली आणि  त्याने तात्काळ त्याच्या पॅडमधून चेंडू काढून मैदानावर फेकून दिला.

केरी त्याच्या हेतूंमध्ये अपयशी ठरला. त्यानंतर केरी आणि स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणारे उस्मान ख्वाजायांच्याकडून  बेडिंगहॅमला चेंडू पकडण्याविरुद्ध अपील देखील करण्यात आले. तथापि, पंचांनी त्यांचे अपील फेटाळून लावले.  पंचांच्या मते, चेंडू पॅडमध्ये अडकल्यावरच मृत झाला होता. हे संपूर्ण दृश्य पाहून कांगारू कर्णधार पॅट कमिन्ससह स्टेडियममध्ये उपस्थित असलेले सर्वजण हसायला लागले होते.

हेही वाचा : SA vs AUS : कगिसो रबाडाने रेकाॅर्ड पुस्तकाची पानं पालटली! दिग्गज जॅक कॅलिसला टाकलं मागे

दक्षिण आफ्रिकेका पहिल्या डावात १३८ धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेचे संघ नेस्तनाबूत केला. आता ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावात ८ गडी गमावून  १४४ धावा झाल्या आहेत. सदया ऑस्ट्रेलियाने २१८ धावांची महत्त्वाची आघाडी मिळवली आहे. मिशेल स्टार्क आणि नॅथन लायन हे खेळत आहेत.

Web Title: Wtc 2025 final kerrys cleverness fails david beddinghams big innings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • SA vs AUS
  • WTC 2025 Final

संबंधित बातम्या

AUS vs SA : ट्रॅव्हिस हेडने दक्षिण आफ्रिकेला धुतलं! 80 चेंडूत झळकावले शतक; 22 वेळा चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर
1

AUS vs SA : ट्रॅव्हिस हेडने दक्षिण आफ्रिकेला धुतलं! 80 चेंडूत झळकावले शतक; 22 वेळा चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर

AUS vs SA: लुंगी एनगिडीच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु ढोपाळले! दक्षिण आफ्रिकेचा ८४ धावांनी विजय; मालिकाही खिशात
2

AUS vs SA: लुंगी एनगिडीच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु ढोपाळले! दक्षिण आफ्रिकेचा ८४ धावांनी विजय; मालिकाही खिशात

AUS vs SA: दुसऱ्या वनडेमध्ये Adam Zampa ची शानदार गोलंदाजी, शेन वॉर्नच्या खास क्लबमध्ये सामील
3

AUS vs SA: दुसऱ्या वनडेमध्ये Adam Zampa ची शानदार गोलंदाजी, शेन वॉर्नच्या खास क्लबमध्ये सामील

SA vs AUS: केशव महाराजच्या फिरकीसमोर कांगारू फलंदाजांचे लोटांगण, दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय!
4

SA vs AUS: केशव महाराजच्या फिरकीसमोर कांगारू फलंदाजांचे लोटांगण, दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.