Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युवराज सिंगचा ४४ वा वाढदिवस कुटुंबासह साजरा! पहा समारंभातील काही क्षण; VIDEO

माजी भारतीय अष्टपैलू आणि विश्वचषक विजेता खेळाडू युवराज सिंगचा काल ४४ वा वाढदिवस साजरा झाला. युवराज सिंगने त्याचा ४४ वा वाढदिसव त्याच्या कुटुंबासोबत साजरा केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 13, 2025 | 04:00 PM
Yuvraj Singh celebrates his 44th birthday with family! See some moments from the celebration; VIDEO

Yuvraj Singh celebrates his 44th birthday with family! See some moments from the celebration; VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

Yuvraj Singh celebrated his birthday with his family : माजी भारतीय अष्टपैलू आणि विश्वचषक विजेता खेळाडू युवराज सिंगने काल त्याचा ४४ वा वाढदिवस त्याच्या कुटुंबासोबत साजरा केला. या खास क्षणी त्याने पत्नी आणि मुलांसह केक कट केला. या समारंभात काही जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित दिसून आले. या खास प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

चाहते आणि माजी क्रिकेटपटूंकडून सोशल मीडियाद्वारे युवराजला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्याच्या आक्रमक फलंदाजी आणि उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखला जाणारे युवराज सिंग अजून देखील लाखो क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात घर करून आहे. चाहते त्याच्या कुटुंबासह घालवलेल्या या खाजगी क्षणाचे मनापासून कौतुक करताना दिसून येत आहेत.

युवराज सिंगला त्याच्या वाढदिवसापूर्वी एक महत्त्वपूर्ण सन्मान करण्यात आला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी, ११ डिसेंबर रोजी, पंजाब क्रिकेट असोसिएशननकडून नवीन चंदीगडमधील मुल्लानपूर येथील नव्याने बांधलेल्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये त्याच्या नावाचा एक स्टँड ठेवण्यात आल.  या कार्यक्रमात युवराज सिंग देखील उपस्थित होता.

हेही वाचा : अखेर भारतीय चाहत्यांची चिंता मिटली! ICC आणि JioStar यांच्यात करार कायम; T20 World Cup 2026 पाहण्याचा घेता येणार आनंद

युवराज सिंगने भारतासाठी ३०४ एकदिवसीय सामने खेळले असून यामध्ये त्याने ८७०१ धावा केल्या आहेत. तसेच त्याने १११ विकेट देखील  घेतल्या आहेत. त्याने ५८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने ४० कसोटी सामन्यांमध्ये सुमारे ३४ च्या सरासरीने १९०० धावा फटकावल्या आहेत.

युवराज सिंगची विश्वचषकात शानदार कामगिरी

२०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात युवराज सिंगची कामगिरी ऐतिहासिक अशी राहिली आहे. त्याने या स्पर्धेत ३६२ धावा केल्या होत्या तसेच त्याने १५ गडी देखील बाद केले होते. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले होते.  कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत देशासाठी त्याने दिलेले योगदान क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रेरणादायी कथांपैकी एक कथा मानली जात आहे.

हेही वाचा : Under-19 Asia Cup: वैभवच्या विक्रमी शतकामुळे भारताने UAE ला लोळवले! 234 धावांनी मिळवला विजय

२००७ च्या टी-२० विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकामध्ये त्याने मारलेले सहा षटकार अजूनही देखील क्रिकेट चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असतो. १० जून २०१९ रोजी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर  युवराज सिंग सामाजिक कार्य आणि व्यावसायिक कार्यात सक्रिय आहे.

Web Title: Yuvraj singh celebrated his 44th birthday with his family video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • yuvraj singh

संबंधित बातम्या

वाढदिवशी मुल्लानपूरमध्ये ‘सिक्सर किंग’ला मिळाले खास गिफ्ट, हे पाच रेकाॅर्ड तुम्हाला युवराजचे माहिती आहेत का?
1

वाढदिवशी मुल्लानपूरमध्ये ‘सिक्सर किंग’ला मिळाले खास गिफ्ट, हे पाच रेकाॅर्ड तुम्हाला युवराजचे माहिती आहेत का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.