• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Yuzvendra Chahal And Dhanashree Vermas Divorce Update

Chahal-Dhansharee :युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यातील ‘तो’ निर्णय न्यायालयाकडून बाजूला, मुंबई हायकोर्ट करणार फैसला.. 

भारताचा प्रसिद्ध क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाच्या चर्चा सर्वत्र होताना दिसत आहेत. अशातच चहल आणि धनश्री यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 19, 2025 | 06:10 PM
Chahal-Dhansharee: The 'that' decision between Yuzvendra Chahal and Dhanashree Verma is set aside by the court, the Bombay High Court will decide..

Chahal-Dhansharee :युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यातील 'तो' निर्णय न्यायालयाकडून बाजूला, मुंबई हायकोर्ट करणार फैसला..(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Chahal-Dhansharee : भारताचा प्रसिद्ध क्रिकेटर युजवेंद्र चहलबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.  गेल्या काही दिवसांपासून चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या. त्यांनी घटस्फोटासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याबाबत अनेक उलट सुलट चर्चा होऊ लागल्या होत्या. सध्या मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका मान्य केल्याची बातमी पुढे आली आहे.  आता 20 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात घटस्फोटावर सुनावणी होणार आहे.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा गेल्या अडीच वर्षांपासून वेगळे राहत होते. मीडिया रिपोर्ट्सवर चहल आणि धनश्री लग्नाच्या दोन वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे राहत होते. दोघांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्नगाठ बांधली होती.

अधिक माहिती अशी की, दोन वर्षांनंतर म्हणजे 27 सप्टेंबर 2024 रोजी, क्रिकेटर युझवेंद्र चहलकडून धनश्री वर्मासाठी एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये त्याने धनश्री वर्माला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून चहलने धनश्री वर्मासाठी कोणतीही पोस्ट शेअर केली नसल्याचे दिसत आहे.  त्यांनी एकमेकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. या सगळ्यानंतर दोघांनी एकमेकांना त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील अनफॉलो केलेअ आहे.

हेही वाचा : IPL 2025 :अंबाती रायुडूकडून CSK साठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा; ‘या’ बड्या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता..

20 मार्च रोजी न्यायालयाचा निर्णय..

सध्या चहल आणि धनश्रीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून कौटुंबिक न्यायालयाला याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. हे प्रकरण पोटगीशी संबंधित असून आता याबाबत एक अपडेट समोर आली आहे. बार अँड बेंटच्या वृत्तानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायालयात कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवण्यात आला आहे. यामध्ये हिंदू विवाह कायद्यांतर्गत घटस्फोटासाठी  कुलिंग ऑफ कालावधी माफ करण्याची मागणी फेटाळण्यात आली आहे.

हेही वाचा : IPL 2025 : CSK साठी MS DHONI रचणार इतिहास; ‘या’ दिग्गज खेळाडूच्या स्थानाला धोका..

न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने देखील  कौटुंबिक न्यायालयाला सूचना दिल्या आहेत.  घटस्फोटाच्या याचिकेवर 20 तारखेपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत निर्णय घेण्यात यावा, असे या निर्देशामध्ये म्हटले आहे, कारण चहलला आयपीएल 2025 मध्ये सहभागी व्हायचे आहे. यापूर्वी, 5 फेब्रुवारी 2025 रोजी वांद्रे कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये कूलिंग पिरियड माफ करण्यासाठी याचिकेचा देखील समावेश होता.

18  व्या सीझनचा पहिला सामना कधी होणार?

आयपीएल 2025 चा पहिला सामना 22  मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025 पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी 7.30  वाजता सुरु होणार आहे.

१० आयपीएल संघांच्या कर्णधारांची नावे

  1. कोलकाता नाईट रायडर्स – अजिंक्य रहाणे
  2. चॅलेंजर्स बंगळुरू – रजत पाटीदार
  3. सनराझर्स हैदराबाद – पॅट कमिन्स
  4. राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
  5. चेन्नई सुपर किंग्स -ऋतुराज गायकवाड
  6. मुंबई इंडियन्स – हार्दिक पंड्या
  7. दिल्ली कॅपिटल्स – अक्षर पटेल
  8. लखनौ सुपर जायंट्स – ऋषभ पंत
  9. गुजरात जायंट्स – शुभमन गिल
  10. पंजाब किंग्स – श्रेयस अय्यर
 
Web Title: Yuzvendra chahal and dhanashree vermas divorce update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 06:10 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • Dhanashree Verma
  • Divorce Case
  • Yuzvendra Chahal

संबंधित बातम्या

“भारतात परत येईपर्यंत याचिकेवर सुनावणी होणार नाही…”, मुंबई उच्च न्यायालयाने फरार उद्योगपती विजय मल्ल्याला फटकारले
1

“भारतात परत येईपर्यंत याचिकेवर सुनावणी होणार नाही…”, मुंबई उच्च न्यायालयाने फरार उद्योगपती विजय मल्ल्याला फटकारले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Feb 17, 2026 | 10:30 AM
Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Feb 17, 2026 | 10:22 AM
याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

Feb 17, 2026 | 10:16 AM
अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

Feb 17, 2026 | 10:15 AM
ZIM vs IRE : झिम्बाब्वेकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्यासाठी दोन संधी! आयर्लंडविरुद्ध होणार आज सामना, वाचा सविस्तर

ZIM vs IRE : झिम्बाब्वेकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्यासाठी दोन संधी! आयर्लंडविरुद्ध होणार आज सामना, वाचा सविस्तर

Feb 17, 2026 | 10:15 AM
Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

Feb 17, 2026 | 10:14 AM
नेहमीच भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी

नेहमीच भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी

Feb 17, 2026 | 10:10 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.