• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ipl 2025 Ms Dhoni Has A Chance To Create History For Csk

IPL 2025 : CSK साठी MS DHONI रचणार इतिहास; ‘या’ दिग्गज खेळाडूच्या स्थानाला धोका.. 

22 मार्चपासून IPL 2025 चा थरार सुरू होणार आहे. 18 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. या हंगामात धोनीला एक इतिहास रचण्याची संधी आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 19, 2025 | 04:28 PM
IPL 2025: MS DHONI will create history for CSK; 'This' legendary player's position is in danger...

IPL 2025 : CSK साठी MS DHONI रचणार इतिहास; 'या' दिग्गज खेळाडूच्या स्थानाला धोका..(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IPL 2025 : 22 मार्चपासून IPL 2025 चा थरार सुरू होणार आहे. 18 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. या 43 वर्षीय दिग्गज क्रिकेटपटूला चेन्नई सुपर किंग्ज संघाने 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. आता धोनी 23 मार्च रोजी 10 महिन्यांनंतर पहिला स्पर्धात्मक सामना खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत धोनीला सीएसकेसाठी एक इतिहास रचण्याची संधी चालून आली आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी धोनीने आपल्या  जुन्याच शैलीत तयारी सुरू केली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. सुपर किंग्जसाठी नव्या मोसमातील पहिल्या सामन्यात धोनीला खास कामगिरी करण्याची  संधी आहे. धोनी पहिल्या सामन्यात 19 धावा करण्यात यशस्वी ठरला तर तो चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरणार आहे.  सध्या हा विक्रम सीएसकेचा माजी खेळाडू सुरेश रैनाच्या नावावर आहे.

हेही वाचा : IPL 2025 :अंबाती रायुडूकडून CSK साठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा; ‘या’ बड्या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता..

आयपीएलमध्ये  12 वर्षे चेन्नई संघासोबत खेळताना रैनाने 176 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 4687 धावा केल्या आहेत. तर धोनीच्या नावावर 234 आयपीएल सामन्यांमध्ये सीएसकेसाठी 4669 धावा आहेत. रैनाला मागे टाकण्यापासून तो केवळ 19 धावा दूर आहे.

सीएसकेसाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज..

  1. सुरेश रैना – ४६८७
  2. एमएस धोनी – 4669
  3. फाफ डु प्लेसिस – २७२१
  4. रुतुराज गायकवाड – २३८०
  5. अंबाती रायुडू – १९३२
  6. रवींद्र जडेजा – १८९७
  7. मायकेल हसी – 1768
  8. मुरली विजय – १७०८
  9. सुब्रमण्यम बद्रीनाथ – १४४१
  10. शेन वॉटसन – १२५२
धोनीने कर्णधार म्हणून सीएसकेला पाच आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहेत. धोनीने गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या 14 आयपीएल सामन्यांमध्ये 161 धावा केल्या होत्या. त्याने 11 डावात एकूण 73 चेंडूंचा सामना केला आणि 14 षटकार आणि 13 षटकार ठोकलेअ आहेत. सीएसकेसाठी रैनाचा धावांचा विक्रम मोडण्याबरोबरच धोनीला या हंगामात आयपीएल इतिहासातील पाचवा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनण्याचीही संधी असेल.

हेही वाचा : IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हार्दिक पंड्या पायउतार; ‘हा’ दिग्गज सांभाळणार धुरा, चाहते कोमात…

सीएसकेसोबत पाच वेळा आयपीएल जिंकणारा कर्णधार धोनी दोन वर्षे पुणे सुपरजायंट्सकडून खेळलाअ आहे. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 264 सामने खेळले असून या सामन्यांमध्ये त्याच्या नावावर एकूण 5243 धावा जमा आहेत. जर त्याने आयपीएलच्या 18 व्या हंगामात किमान 286 धावा केल्या तर तो 205 सामन्यांमध्ये रैनाच्या 5528 धावांचा आकडा मागे टाकेल.

18 व्या सीझनचा पहिला सामना कधी होणार?

आयपीएल 2025  चा पहिला सामना 22  मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी 7.30  वाजता सुरु होणार आहे.

Web Title: Ipl 2025 ms dhoni has a chance to create history for csk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • MS Dhoni Captain
  • Suresh Raina

संबंधित बातम्या

PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय? 
1

PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय? 

नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 
2

नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर
3

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
4

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

Nov 19, 2025 | 01:15 AM
Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Nov 18, 2025 | 11:23 PM
शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Nov 18, 2025 | 10:31 PM
जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

Nov 18, 2025 | 10:15 PM
I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

Nov 18, 2025 | 10:13 PM
Mahabharat Katha: शकुनी मामासह कृष्ण खेळला का ‘चौसर’? महाभारताची अद्भुत कथा वाचा

Mahabharat Katha: शकुनी मामासह कृष्ण खेळला का ‘चौसर’? महाभारताची अद्भुत कथा वाचा

Nov 18, 2025 | 09:59 PM
Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!

Nov 18, 2025 | 09:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.