Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ZIM: वनडे अन् टी-२०चा डबल धमाका! भारताविरुद्ध Zimbabwe चा संघ जाहीर

IND Vs ZIM: भारतीय महिला क्रिकेट संघ आगामी १६ ऑक्टोबर २०२६ पासून आपल्याच घरच्या मैदानावर जिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० आणि तीन सामन्यांची वनडे सिरिज खेळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 10, 2026 | 07:15 PM
IND Vs ZIM Series

IND Vs ZIM Series

Follow Us
Follow Us:
  • भारत दौऱ्यासाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा
  • झिम्बाब्वेचा महिला संघ येणार भारत दौऱ्यावर 
  • टी 20 आणि वनडे सिरिज खेळवली जाणार 
IND Vs ZIM: भारतीय संघ लवकरच झिम्बाब्वेविरुद्ध वनडे आणि टी 20 सामन्यांची सिरिज खेळणार आहे. झिम्बाब्वेचा महिला संघ  भारत दौऱ्यावर येणार आहे. भारतीय महिला संघाची कमान आता स्मृती मंधानाच्या हातात असणार आहे. तिच्या नेतृत्वात भारतीय संघ आता मैदानात उतरणार आहे. दरम्यान भारताविरुद्ध होण्याऱ्या सिरिजसाठी झिम्बाब्वेचा महिला संघ जाहीर झाला आहे. यामध्ये टी 20 आणि वनडे सिरिज खेळवली जाणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ आगामी १६ ऑक्टोबर २०२६ पासून आपल्याच घरच्या मैदानावर जिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० आणि तीन सामन्यांची वनडे सिरिज खेळणार आहे. या मालिकेसाठी काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) भारतीय संघाची घोषणा केली होती, आणि आता या ऐतिहासिक सिरिजसाठी जिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानेही आपल्या महिला संघाची अधिकृत घोषणा केली आहे.

ZC retains history-making Zimbabwe Women squad for India tour Details 🔽 https://t.co/mhlU39mkKt https://t.co/IA7ZlfuhaR — Zimbabwe Cricket (@ZimCricketv) October 9, 2026

झिम्बाब्वेचा संघ; जोसेफिन न्कोमो (कर्णधार), बिलेव्ड बिज़ा, चिपो मुगेरी-तिरिपानो, केलिस न्धलोवु, मिशेल मावुंगा, फ्रांसिस्का चिपारे, ओलिंडर चारे, कुदजाई चिगोरा, न्याशा ग्वांजुरा, नोमवेलो सिबांडा, लॉरिन फिरी, चियेड्जा धुरुरु, मोडेस्टर मुपाचिकवा, टेंदाई माकुशा आणि शार्ने मेयर्स.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Zimbabwe team squad aanounced against team india t20 and odi series tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Indian Women Cricket Team
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा
1

IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा

महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व
2

महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व

हरमनप्रीतच्या राजीनाम्याने खळबळ! आता ‘ही’ स्टार खेळाडू होणार Team India ची नवी कर्णधार?
3

हरमनप्रीतच्या राजीनाम्याने खळबळ! आता ‘ही’ स्टार खेळाडू होणार Team India ची नवी कर्णधार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.